एक्स्प्लोर
PHOTO : रूपेरी पडद्यावर करिअर घडवण्यासाठी ‘या’ अभिनेत्रींनी लपवलं आपलं लग्न
1/5

अदिती राव हैदरी : या अभिनेत्रीने 21 व्या वर्षी सत्यदीप मिश्राशी लग्न केले. पण आदितीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना ही गोष्ट लपवून ठेवली होती. मात्र, आता या दोघांचाही घटस्फोट झाला आहे. अदितीचा नवरा सध्या नीता गुप्ताची मुलगी मसाबाला डेट करत आहे.
2/5

सुरवीन चावला : अभिनेत्री सुरवीन चावलाने 2015 मध्ये बिझनेसमन बॉयफ्रेंड अक्षय ठक्करशी लग्न केले. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतरच सुरवीनने अक्षयशी लग्न केलं. पण तिने वर्षानुवर्षे हे लग्न लपवून ठेवले होते. अचानक दोघांचे सुंदर फोटो शेअर करून तीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. सुरवीन चावलाला आता एक मुलगीही आहे.
Published at :
आणखी पाहा























