एक्स्प्लोर
PHOTO | सेम टू सेम... मिका सिंहने शोधली सनी लिओनीची डुप्लिकेट!
1/8

अवीरा सिंह एक मॉडेल असून तिने अनेक मॉडेलिंग असान्मेंट केल्या आहे. सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्याही चांगली आहे.
2/8

अवीराला पाहून अनेकांना सनी लिओनीचा भास होऊ शकतो. त्याचवेळी गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अवीरा सिंहची लोकप्रियता वाढली आहे.
Published at :
आणखी पाहा























