एक्स्प्लोर
कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई; सप्तरंगी उजेडात उजळला मंदिर परिसर
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25210304/pandharpur-vitthal-mandir.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25204459/pandharpur-vitthal-mandir7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25204446/pandharpur-vitthal-mandir6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/7
![या रोषणाईने विठ्ठल मंदिर परिसर सप्तरंगी उजेडात उजळून निघाला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25204435/pandharpur-vitthal-mandir5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या रोषणाईने विठ्ठल मंदिर परिसर सप्तरंगी उजेडात उजळून निघाला आहे.
4/7
![कार्तिकी यात्रा सोहळ्यात संचारबंदी असली तरी पुणे येथील विनोद आणि निलेश जाधव या भाविकांनी सेवा म्हणून विनामूल्य विठ्ठल मंदिराला विविध रंगी एलईडी दिव्यांची आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25204424/pandharpur-vitthal-mandir4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्तिकी यात्रा सोहळ्यात संचारबंदी असली तरी पुणे येथील विनोद आणि निलेश जाधव या भाविकांनी सेवा म्हणून विनामूल्य विठ्ठल मंदिराला विविध रंगी एलईडी दिव्यांची आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
5/7
![कोरोनाच्या सावटात कार्तिकीची वारी साजरी होणार असली तरी रोषणाईमुळे भाविकांविना सुना असलेला मंदिर परिसर उजळून निघाला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25204411/pandharpur-vitthal-mandir3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनाच्या सावटात कार्तिकीची वारी साजरी होणार असली तरी रोषणाईमुळे भाविकांविना सुना असलेला मंदिर परिसर उजळून निघाला आहे.
6/7
![कार्तिकी यात्रेसाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25204356/pandharpur-vitthal-mandir2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्तिकी यात्रेसाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
7/7
![आज स्मार्त एकादशी-प्रबोधिनी एकादशी. यानिमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25204333/pandharpur-vitthal-mandir1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज स्मार्त एकादशी-प्रबोधिनी एकादशी. यानिमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)