एक्स्प्लोर
मृत्यू झालेली माणसे स्वप्नात का येतात ?
स्वप्नात आपल्याला एखादी मृत व्यक्ती नजरेस पडली तर याचा अर्थ शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारे काढला जातो.आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पूर्वजांशी संबंधित कोणती स्वप्ने आहेत शुभ आणि कोणती अशुभ?
Why Dead People comes in your Dream?
1/8

एखाद्याचा मृत्यू आजाराने झाला असेल मात्र स्वप्नात ती व्यक्ती निरोगी दिसत असेल तर याचा अर्थ त्यांचा पुर्नजन्म चांगल्या ठिकाणी झाला असून आता तुम्ही त्यांचा विचार करणे थांबवा. त्यांची काळजी घेण्याची गरज नाही.
2/8

निरोगी व्यक्तीचा मृत्यू अकाली झाला असेल आणि स्वप्नात आजारी दिसत असेल तर त्यांच्या काही इच्छा पूर्ण झालेल्या नाही. त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा... काही त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर अशी स्वप्ने पडतात. त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
Published at : 04 Sep 2024 08:05 PM (IST)
आणखी पाहा























