एक्स्प्लोर
यंदाच्या दिवाळीवर असेल सूर्यग्रहणाची छाया!
Surya Grahan 2022 : सूर्यग्रहणाचे सुतक दिवाळीच्या रात्रीपासूनच सुरू होणार आहे. जाणून घ्या
Surya Grahan 2022
1/9

यंदा 24 ऑक्टोबरला दिवाळी साजरी होणार आहे. पण दिवाळीवरही सूर्यग्रहणाची छाया असल्याने यंदाची दिवाळी खास असणार आहे.
2/9

सूर्यग्रहण नेहमीच अमावस्या तिथीला होते आणि दिवाळीही अमावस्या तिथीला असते.
3/9

यंदा दिवाळीत असा योगायोग घडला आहे की, दिवाळीच्या रात्रीपासूनच सूर्यग्रहणाचे सुतक सुरू होणार आहे.
4/9

25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:29 वाजता सूर्यग्रहण सुरू होत आहे.
5/9

सूर्यग्रहणाबाबत एक नियम आहे की त्याचे ग्रहण सुरू होण्यापूर्वी 12 तास सुतक लागते.
6/9

24 ऑक्टोबर दिवाळीच्या रात्री 2.30 वाजता सूर्यग्रहणाचे सुतक सुरू होणार आहे.
7/9

5 ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण सुमारे 4 तास 3 मिनिटांचे असेल.
8/9

या ग्रहणाचा मोक्ष भारतात दिसणार नाही कारण सूर्यग्रहण संपण्यापूर्वीच सूर्यास्त होईल.
9/9

दिवाळीच्या रात्री ग्रहणाच्या सुतकामुळे ही रात्र तंत्र साधना आणि सिद्धीसाठी खूप खास असेल.
Published at : 21 Sep 2022 10:33 AM (IST)
आणखी पाहा























