एक्स्प्लोर
Solar Eclips 2024 : 2024 ते 2026 पर्यंत केव्हा लागणार सूर्यग्रहण? अंतराळातील दृश्य कसं असेल? जाणून घ्या
Solar Eclips 2024 : 2 ऑक्टोबर 2024 रोजी वर्षातलं दुसरं सूर्य ग्रहण लागणार आहे. हे सूर्य ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे 2024 ते 2026 या वर्षात सूर्य ग्रहण कधी लागणार आहे ते जाणून घेऊयात.
Solar Eclips 2024
1/6

अवघ्या काही दिवसांनी वर्षातलं दुसरं सूर्य ग्रहण लागणार आहे. पंचांगानुसार, यावर्षीचं सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर 2024 रोजी लागणार आहे. मात्र, 2025-26 मध्ये हे सूर्यग्रहण कधी आणि किती वेळा लागणार आहे या संदर्भात जाणून घेऊयात.
2/6

29 मार्च 2025 रोजी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण लागणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असणार आहे. युरोप, आशियातील काही भाग, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, अंटार्टिका महासागरात दिसणार आहे.
Published at : 26 Sep 2024 11:00 AM (IST)
आणखी पाहा























