एक्स्प्लोर
Shardiya Navratri 2025 : नवरात्रीच्या 9 दिवसांत देवीला करा प्रसन्न; बनवा 'हे' 9 प्रकारचे नैवेद्य
Shardiya Navratri 2025 : नवरात्रीच्या नऊ दिवसांत तुम्ही देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य अर्पण करु शकतात.
Shardiya Navratri 2025
1/11

गणेशोत्सवानंतर आता लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. येत्या 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरु होतोय. यामध्ये नऊ दिवस देवीच्या नऊ वेगवेगळ्या रपांची पूजा केली जाते. असं म्हणतात, देवीच्या प्रत्येक रुपाला तिचा आवडता नैवेद्य अर्पण केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि देवीचा आशीर्वाद मिळतो.
2/11

नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित आहे. या दिवशी देवीला शुद्ध तुपापासून बनवलेली मिठाई अर्पण करा. यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.
Published at : 19 Sep 2025 05:18 PM (IST)
आणखी पाहा























