एक्स्प्लोर
Shani Dev: 2024 पर्यंत 'या' राशींना शनि देणार त्रास; चुकूनही करू नका 'या' चुका
Shani Dev: शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. 2024 पर्यंत 5 राशींवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील. या कोणत्या राशी आहेत आणि त्यांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, हे जाणून घेऊया.
![Shani Dev: शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. 2024 पर्यंत 5 राशींवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील. या कोणत्या राशी आहेत आणि त्यांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, हे जाणून घेऊया.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/454064474b90c0b13e175e1f79aa958a1700272430404381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shani dev will trouble these zodiac signs till 2024
1/9
![कर्क - वर्ष 2024 च्या शेवटपर्यंत कर्क राशीच्या लोकांवर शनीची छाया राहील, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी कोणतेही धोकादायक काम करणे टाळावे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/946e677ad589a041a60c8f1e118374c83d123.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्क - वर्ष 2024 च्या शेवटपर्यंत कर्क राशीच्या लोकांवर शनीची छाया राहील, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी कोणतेही धोकादायक काम करणे टाळावे.
2/9
![वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीच्या प्रभावाचा प्रकोप वर्ष 2024 अखेरपर्यंत राहील. या काळात वाहन चालवणे टाळावे. वाहन चालवत असाल तर विशेष काळजी घ्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/5cfd03808a16a1241fa300f68b509c8c105c9.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीच्या प्रभावाचा प्रकोप वर्ष 2024 अखेरपर्यंत राहील. या काळात वाहन चालवणे टाळावे. वाहन चालवत असाल तर विशेष काळजी घ्या.
3/9
![मकर- मकर राशीच्या लोकांना 2024 च्या शेवटपर्यंत शनीच्या साडेसातीच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल. या काळात कोणाचीही मदत करण्यास नकार देऊ नका. लोकांची सेवा करत राहा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/c3b335ab4b663972d41bf99b0161cbb0028d8.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मकर- मकर राशीच्या लोकांना 2024 च्या शेवटपर्यंत शनीच्या साडेसातीच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल. या काळात कोणाचीही मदत करण्यास नकार देऊ नका. लोकांची सेवा करत राहा.
4/9
![कुंभ- कुंभ राशीचे लोक देखील 2024 मध्ये शनीच्या साडेसातीखाली राहतील. या काळात शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि स्तोत्राचे पठण अवश्य करावे, कोणाशीही भांडण किंवा वैर करू नका.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/92a8d4e7e79eb5c6c758d74ed3cc2917b5486.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुंभ- कुंभ राशीचे लोक देखील 2024 मध्ये शनीच्या साडेसातीखाली राहतील. या काळात शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि स्तोत्राचे पठण अवश्य करावे, कोणाशीही भांडण किंवा वैर करू नका.
5/9
![मीन- मीन राशीच्या लोकांवर सन 2024 मध्ये शनीच्या साडेसतीचा प्रभाव दिसेल, यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/306f90ca2a66ecf11be942d3219a42e39c4b0.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीन- मीन राशीच्या लोकांवर सन 2024 मध्ये शनीच्या साडेसतीचा प्रभाव दिसेल, यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
6/9
![शनिदेव अशा देवतांपैकी एक आहेत, ज्यांचा राग कोणावर एकदा आला की लवकर शांत होत नाही. तसेच अशा व्यक्तीला दीर्घकाळ शनीची साडेसाती आणि संकटांचा सामना करावा लागतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/929e50bbbf04e0936d38e5f37b71945e00861.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शनिदेव अशा देवतांपैकी एक आहेत, ज्यांचा राग कोणावर एकदा आला की लवकर शांत होत नाही. तसेच अशा व्यक्तीला दीर्घकाळ शनीची साडेसाती आणि संकटांचा सामना करावा लागतो.
7/9
![शनिदेवाला न्यायाची देवताही म्हटले जाते. असे मानले जाते की, शनिदेव कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात, मग ते वाईट असो किंवा चांगले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/a6eb4b07f927efde2c88d5f8bc8b024537d49.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शनिदेवाला न्यायाची देवताही म्हटले जाते. असे मानले जाते की, शनिदेव कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात, मग ते वाईट असो किंवा चांगले.
8/9
![शनिदेवाची उपासना केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते असे म्हणतात. आयुष्यातील दु:ख दूर होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/4705dc8b55429db0c4867cbc847a24fdbd6e5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शनिदेवाची उपासना केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते असे म्हणतात. आयुष्यातील दु:ख दूर होतात.
9/9
![कपट, मत्सर आणि द्वेषापासून दूर राहणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव कधीही अन्याय होऊ देत नाहीत. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/968cb5b62cbbb7d10159f93317ee957ee7c0f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कपट, मत्सर आणि द्वेषापासून दूर राहणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव कधीही अन्याय होऊ देत नाहीत. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 18 Nov 2023 12:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)