एक्स्प्लोर
Numerology : अत्यंत शांत स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, डोक्यात मात्र चालतो विचारांचा कल्लोळ
Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक हे फार शांत असतात. त्यांना आपल्या भावना इतर कोणासमोर मांडता येत नाहीत. कठीण काळातही आतल्या आत कूढत जगण्याची सवय त्यांना असते.
Numerology mulank 7 people
1/10

अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 7 असलेल्या लोकांची देखील काही वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.
2/10

मूलांक 7 चे लोक आपल्या भावना इतरांसमोर पटकन व्यक्त करत नाहीत. परंतु एक चांगली गोष्ट म्हणजे, अंकशास्त्रात काही मूलांकांच्या लोकांना फार भाग्यवान समजलं जातं, यामध्ये मूलांक 7 चाही समावेश आहे.
Published at : 14 Oct 2024 02:21 PM (IST)
आणखी पाहा























