एक्स्प्लोर
Independence Day 2024 Wishes : स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा देशभक्ती, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Independence Day 2024 Wishes in Marathi : भारतासाठी 15 ऑगस्टचा दिवस खास आहे. या दिवशी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पाठल्या जातात. तुम्हीही तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
Independence Day 2024 Wishes in Marathi
1/12

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही, कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो, भारतीय आहोत आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
2/12

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
3/12

पाऊस पडू दे देशभक्तीचा, दिवा पेटू दे न्यायाचा, अभिमान राहू दे शूरवीरांच्या त्यागाचा, मनात दरवळत राहू दे सुगंध देशप्रेमाचा… 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!
4/12

देश आपला सोडो न कोणी, नातं आपलं तोडो न कोणी, हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे, ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
5/12

विविधतेतील एकता या देशाची शान आहे म्हणूनच माझी भारतभूमी महान आहे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
6/12

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
7/12

देश आपला सोडो न कोणी, नातं आपलं तोडो न कोणी, हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे, ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
8/12

उत्सव तिरंगी रंगांचा, आकाशाने आज लपेटून घेतला, अभिमान आहे या मातीचा, 78व्या स्वातंत्र्य दिनी गर्व बाळगूया भारतीय असल्याचा... स्वातंत्र्यदिनाच्या लाख लाख शुभेच्छा!
9/12

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
10/12

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
11/12

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत… 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
12/12

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी माझा भारत देश घडविला देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
Published at : 14 Aug 2024 10:10 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
























