एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2024 : गणेशाच्या पूजेत 'या' 7 मंत्रांचा जप नक्की करा; बाप्पा होईल प्रसन्न, मनातील इच्छा होतील पूर्ण
Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा 7 सप्टेंबर रोजी सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
Ganesh Chaturthi 2024
1/10

गणेशोत्सवा निमित्ताने गणेशभक्त आपल्या घरी बाप्पााची स्थापना करतात. त्यांची मनोभावे सेवा करतात. पण, गणपतीच्या पूजा, मंत्र आणि जपशिवाय गणेशाची पूजा अधुरी मानली जाते.
2/10

यासाठीच गणरायाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी काही खास मंत्रांचा जप करणं गरजेचं आहे. असं म्हणतात की, असे केल्याने भक्तांची सर्व इच्छा पूर्ण होते.
Published at : 04 Sep 2024 03:18 PM (IST)
आणखी पाहा























