एक्स्प्लोर
Dev Diwali 2023 Date : कधी आहे देव दिवाळी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Dev Diwali 2023 : दिवाळी हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण आहे. हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्वाचा आणि प्रमुख सण आहे. याच प्रमाणे देव दिवाळीला देखील तितकंच महत्त्व आहे. याबद्दल अधिक जाणून घेऊया.
Dev Diwali 2023
1/10

देव दीपावली किंवा देव दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. 2023 मध्ये पौर्णिमा 26 नोव्हेंबर रोजी येत आहे, त्यामुळे या दिवशी देव दिवाळीचा सण साजरा केला जाईल.
2/10

देव दिवाळीच्या दिवशी लोक गंगेत स्नान करतात आणि गंगेच्या तीरावर दिवे लावले जातात.
Published at : 13 Nov 2023 07:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
मुंबई
निवडणूक























