एक्स्प्लोर

Astrology : सावधान! हातात कडा घालण्याआधी फायदा आणि नुकसान जाणून घ्या

Astrology : आजकाल हातात कडा घालणं फॅशन झाली आहे. मग तो मुलगा असो वा मुलगी प्रत्येकजण आपल्या हातात सोन्याचा, चांदीचा किंवा अन्य धातूंचा कडा घालतात.

Astrology : आजकाल हातात कडा घालणं फॅशन झाली आहे. मग तो मुलगा असो वा मुलगी प्रत्येकजण आपल्या हातात सोन्याचा, चांदीचा किंवा अन्य धातूंचा कडा घालतात.

Astrology

1/8
हातात कडा घालण्याचं पहिलं नुकसान म्हणजे सोन्याचा कडा सूर्य, चांदीचा कडा चंद्र आणि पितळेचा कडा गुरु मानले जातात. याचे कडे हातात घालण्याआधी ज्योतिषांकडून खात्री करुन घ्यावी.
हातात कडा घालण्याचं पहिलं नुकसान म्हणजे सोन्याचा कडा सूर्य, चांदीचा कडा चंद्र आणि पितळेचा कडा गुरु मानले जातात. याचे कडे हातात घालण्याआधी ज्योतिषांकडून खात्री करुन घ्यावी.
2/8
कोणालाही न विचारता कडा घातल्याने तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
कोणालाही न विचारता कडा घातल्याने तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
3/8
कडा घालण्याचं दुसरं नुकसान म्हणजे लोखंड, स्टील किंवा जर्मनचा कडा हा शनी देवाचा कडा मानला जातो. शनी कुंडलीत कोणत्याही स्थानावर असल्यास हा कडा घातल्याने तो अधिक बलवान होईल.यासाठीच शनीचा कडा हातात घालण्याआधी जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

4/8
तिसरं कारण म्हणजे, अनेक लोक कडा घातल्यानंतर अनेक वाईट गोष्टी करतात. यामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता असते.
तिसरं कारण म्हणजे, अनेक लोक कडा घातल्यानंतर अनेक वाईट गोष्टी करतात. यामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता असते.
5/8
कडा घालण्याचा पहिला फायदा म्हणजे पितळ किंवा तांब्याच्या मिश्रणाने बनलेला कडा घातल्याने गुरु, मंगळ आणि चंद्र अधिक शक्तिशाली होतो. या तिन्ही ग्रहांच्या चांगल्या स्थितीने तुम्हाला लाभ मिळू शकतो.
कडा घालण्याचा पहिला फायदा म्हणजे पितळ किंवा तांब्याच्या मिश्रणाने बनलेला कडा घातल्याने गुरु, मंगळ आणि चंद्र अधिक शक्तिशाली होतो. या तिन्ही ग्रहांच्या चांगल्या स्थितीने तुम्हाला लाभ मिळू शकतो.
6/8
कडा घालण्याचा दुसरा फायदा म्हणजे कडा हा भगवान हनुमानाचं प्रतीक मानला जातो. पितळ आणि धातूपासून बनविलेला कडा घातल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात.
कडा घालण्याचा दुसरा फायदा म्हणजे कडा हा भगवान हनुमानाचं प्रतीक मानला जातो. पितळ आणि धातूपासून बनविलेला कडा घातल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात.
7/8
कडा घालण्याचा तिसरा फायदा म्हणजे यामुळे तुमची सर्व प्रकारच्या आजारांपासून रक्षण होते. जी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल  त्यांनी आपल्या हातात अष्टधातूपासून बनविलेला कडा परिधान करावा.
कडा घालण्याचा तिसरा फायदा म्हणजे यामुळे तुमची सर्व प्रकारच्या आजारांपासून रक्षण होते. जी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल त्यांनी आपल्या हातात अष्टधातूपासून बनविलेला कडा परिधान करावा.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandra Grahan 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 3 राशींचं भाग्य फळफळलं! वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 3 राशींचं भाग्य फळफळलं! वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
Hindu Religion : देवघरात मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती? ‘या’ चुका टाळा, वास्तुशास्त्रानुसार सांगितले ‘हे’ नियम
देवघरात मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती? ‘या’ चुका टाळा, वास्तुशास्त्रानुसार सांगितले ‘हे’ नियम
Chandra Grahan 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींचे कष्ट संपले! 28 ऑगस्ट, वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींचे कष्ट संपले! 28 ऑगस्ट, वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
Raksha Bandhan 2026: सकाळ..दुपार.. की संध्याकाळ? राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ माहितीय? शुभ वेळ चुकली तर काय? कमी लोकांना माहित...
सकाळ..दुपार.. की संध्याकाळ? राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ माहितीय? शुभ वेळ चुकली तर काय? कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू;  रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget