एक्स्प्लोर

यंदाची अमेरिकेची निवडणूक इतिहासातली सर्वाधिक खर्चिक, तब्बल 11 बिलियन डॉलर्स खर्चाचा अंदाज

US election 2020 अमेरिकेची निवडणूक इतिहासातली सर्वाधिक खर्चिक होणार आहे. यावर्षी निवडणुकीत 11 बिलीयन डॉलर्स म्हणजे 81 हजार कोटी रुपयांहून जास्त पैसा खर्च होईल असा अंदाज आहे.

न्यूयॉर्क : यावेळची अमेरिकेची निवडणूक इतिहासातली सर्वाधिक खर्चिक होणार आहे. यावर्षी निवडणुकीत 11 बिलीयन डॉलर्स म्हणजे 81 हजार कोटी रुपयांहून जास्त पैसा खर्च होईल असा अंदाज आहे. खुद्द डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्या प्रचारयंत्रणांनी यापैकी 3 बिलीयनहून जास्त म्हणजे, 22150 कोटी रुपये उभे केलेत आणि खर्चही केले आहेत.

2008 मध्ये बराक ओबामा यांच्या प्रचारयंत्रणेनं 1.3  बिलीयन डॉलर्स खर्च केले होते, हा निवडणूक खर्चाचा आत्तापर्यंतचा उच्चांक होता. ओबामांच्या निधीउभारणीत छोट्या देणगीदारांचा मोठा हातभार होता. मात्र 2010 साली 'सिटीझन्स युनायटेड विरुध्द निवडणूक आयोग' या खटल्यात इथल्या सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली. यावेळीसुध्दा 11 बिलीयन डॉलर्सपैकी जवळपास निम्मा निवडणूक निधी केवळ 45000 देणगीदारांकडून जमा झाला आहे, एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात 45000 म्हणजे केवळ शून्य पूर्णांक शून्य एक टक्का (0.01%).  याचाच दुसरा अर्थ असा की अतिश्रीमंत व्यक्ती आणि कॉर्पोरेट्स वेगवेगळ्या मार्गाने प्रचाराला पैसा पुरवत आहेत. गरीब आणि श्रीमंतांमधली दरी प्रचंड वाढलेली असताना, गेल्या काही दशकांमध्ये मध्यमवर्गालासुध्दा आर्थिक विषमतेची झळ बसू लागली आहे. निवडणुकांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवणं अपेक्षित असताना, निवडणुका मात्र दिवसेंदिवस श्रीमंतांच्या हातातलं खेळणं झाल्यासारखं चित्र आहे.

US election 2020 : शेवटच्या वादविवादात जो बायडन यांची ट्रम्प यांच्यावर सरशी; पण, मतदानावर परिणाम होईल?

शेवटच्या डिबेटमध्ये बायडन यांची सरशी जो बायडन आणि डॉनल्ड ट्रम्प यांच्यातील पहिल्या डिबेटमधली चर्चा अक्षरशः उधळली गेली होती. दुसऱ्या व शेवटच्या डिबेटमध्ये ट्रम्प यांचा परफॉर्मन्स बराच चांगला झाला असला, तरी त्यांना बायडन यांच्यावर मात करता आली नाही. पहिल्या डिबेटमधे केलेल्या आक्रस्ताळ्या वर्तनामुळे ट्रम्प यांनी बरीच आघाडी गमावली होती. या शेवटच्या डिबेटमध्येसुध्दा कोविड, हेल्थकेअर, वर्णद्वेषी वातावरण, निर्वासित बालकांना दिलेली वागणूक यासारखे मुद्दे ट्रम्प यांना अडचणीचे ठरले. क्लायमेट चेंजबद्दल बोलताना जाता-जाता त्यांनी भारताबद्दल अनुदार टिप्पणी केली, ती वेगळीच. आणि दुसरीकडे बायडन यांनी आपण देशाला सर्वसमावेशक नेतृत्व देऊ, असा दावा केला.

महत्त्वाच्या बातम्या

उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget