एक्स्प्लोर

गर्भातच बाळाचा पाठीचा कणा दुरुस्त केला, युकेमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया!

युकेमध्ये बेथन सिम्पसन अशी चौथी महिला आहे, जिच्यावर 'फीटल रिपेअर' (foetal repair) शस्त्रक्रिया करण्यात आली.

लंडन : युनायटेड किंग्डममध्ये एक अनोखी आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. आईच्या गर्भात असतानाच एका अर्भकाच्या पाठीच्या कण्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. बेथन सिम्पसन असं या 26 वर्षीय महिलेचं नाव असून ती 24 आठवड्यांची गर्भवती आहे. एसेक्सची रहिवासी असलेल्या बेथन सिम्पसनला डॉक्टरांनी 20 आठवड्यांच्या स्कॅननंतर सांगितलं होतं की, तिच्या गर्भात वाढत असलेल्या मुलीला 'स्पायना बिफिडा' नावाचा आजार आहे. हा एक प्रकारचा जन्मदोष आहे, ज्यात बाळाच्या स्पायनल कॉर्डची योगरित्या वाढ होत नाही. Spina Bifida काय आहे? स्पायना बिफिडा हा एक असा जन्मदोष आहे, ज्यात गर्भातील बाळाचा स्पाईन आणि स्पायनल कॉर्डची वाढ होत नाही. यामुळे स्पाईनच्या हाडामध्ये गॅप राहतो. डॉक्टरांच्या मते, या जन्मदोषामागील ठोस कारणांचा शोध लागलेला नाही. पण गर्भारपणाच्या सुरुवातीला फॉलिक अॅसिडची कमतरता अशाप्रकारच्या दोषांचं कारण ठरु शकते. याशिवाय गर्भावती असताना अनेक औषधांचं सेवन आणि कुटुंबातील इतर कोणाला स्पायना बिफिडा हा जन्मदोष असला तर तो बाळातही येऊ शकतो. युकेमध्ये बेथन सिम्पसन अशी चौथी महिला आहे, जिच्यावर 'फीटल रिपेअर' (foetal repair) शस्त्रक्रिया करण्यात आली. चार तास सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये सिम्पसनचा गर्भ उघडण्यात आला. यानंतर बाळाची जागा बदलण्यात आली, जेणेकरुन होल गॅप शिवून भरला आणि पाठीचा कणा योग्य स्थितीत ठेवला. अशाप्रकारे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून एप्रिलमध्ये बेथन सिम्पसनची प्रसुती होणार आहे. खरंतर गुंतागुंत पाहून डॉक्टरांनी बेथन सिम्पसनला गर्भपाताचा सल्ला दिला होता. कारण फीटल रिपेअर शस्त्रक्रिया जोखमीची ठरु शकते. परंतु तिला हे मान्य नव्हतं. ती म्हणाली की, "मला गर्भातील बाळाच्या हालचाली जाणवत होत्या, त्यामुळे मी हा विचारही करु शकत नाही. गर्भपात करुन मी योग्य केलं नसतं." "दुपारी एक वाजता माझ्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली आणि संध्याकाळी मला बाळाच्या हालचाली जाणवत होत्या. गुंगीतून बाहेर आल्यावर मला तिच्या लाथा जाणावल्या. ती आता मोठी झाली असून त्याच्या लाथाही मजबूत आहेत," असं बेथन सिम्पसनने सांगितलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
Loan vs Investment : कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
Share Market : ट्रम्प यांच्या वेटिंगमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
Embed widget