एक्स्प्लोर

केनियातील पांढरे जिराफ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

अल्बिना नावानं ओळखले जाणारे हे पांढेर जिराफ सर्वात प्रथम आफ्रिकेत उदयास आले. हे जिराफ दुर्मिळ असल्यानं यांना पाहण्यासाठी सध्या जगभरातील पर्यटक गर्दी करत आहेत.

नैरोबी : केनियात अतिशय दुर्मिळ असे पांढरे जिराफ आढळले आहेत. एक मादी जिराफ आणि तिचं पिल्लू असं आढळलं असून त्यांना अल्बिना जिराफ म्हटलं जातं. अल्बिना नावानं ओळखले जाणारे हे पांढेर जिराफ सर्वात प्रथम आफ्रिकेत उदयास आले. केनियातील एका कुटुंबाला हे जिराफ आधी जूनमध्ये दिसलं आणि त्यानंतर भूत असल्याची वार्ता देशभर पसरली. हे जिराफ दुर्मिळ असल्यानं यांना पाहण्यासाठी सध्या जगभरातील पर्यटक गर्दी करत आहेत. असं म्हटलं जातं की, अनुवंशिक गुणांमुळे म्हणजेच 'ल्यूकिझम'मुळे या जिराफांचा रंग बदलला आहे. यांच्या त्वचेतील पेशींमधून रंग कमी होत जातो. मात्र, ल्यूकिझमचा डोळ्यांवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे यांचे डोळे मात्र इतर जिराफ सारखे असतात.

महत्त्वाच्या बातम्या

वाचाल तर वाचाल! स्मार्टफोन आणि रिलचा नाद सोडा अन् दररोज फक्त 15 मिनिटे वाचा; सरकार थेट खात्यात पैसे जमा करणार, कोणत्या देशाने आणला मास्टर प्लॅन?
वाचाल तर वाचाल! स्मार्टफोन आणि रिलचा नाद सोडा अन् दररोज फक्त 15 मिनिटे वाचा; सरकार थेट खात्यात पैसे जमा करणार, कोणत्या देशाने आणला मास्टर प्लॅन?
ट्रम्पचा भारतावर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा मार्ग मोकळा, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाई करण्याचा अधिकार मिळाला, अमेरिकी संसदेत विधेयक मंजूर
ट्रम्पचा भारतावर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा मार्ग मोकळा, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाई करण्याचा अधिकार मिळाला, अमेरिकी संसदेत विधेयक मंजूर
Donald Trump : भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार?अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार? अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
India Pakistan Navy Ship Collision: भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौका अरबी समुद्रात एकमेकांना धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौका अरबी समुद्रात एकमेकांना धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Embed widget