एक्स्प्लोर

Planetary Parade : हजारो वर्षांनंतर आकाशात दिसणार दुर्मिळ दृश्य; एक नाही दोन नाही तर चार ग्रह असतील एका ओळीत

Planetary Parade : या आठवड्यात शनी, मंगळ, शुक्र आणि गुरू हे ग्रह एका ओळीमध्ये दिसणार आहेत.

Planetary Parade : लवकरच आकाशात चार ग्रह एका ओळीत पाहता येणार आहेत. हे दृष्य लोकांना पाहण्यासाठी टेलिस्कॉपची गरज भासणार नाही. उघड्या डोळ्यांनी तुम्ही हे आकाशात  दिसणारे दुर्मिळ दृश्य पाहू शकता. या आठवड्यात शनी (Saturn), मंगळ (Mars), शुक्र (Venus) आणि गुरू (Jupiter) हे ग्रह एका ओळीमध्ये दिसणार आहेत. याआधी हे दृश्य 947 मध्ये दिसले होते. सूर्योदयाच्या एक तास आधी आकाशात हे दृष्य पाहता येणार आहे. 

पठाणी सामंता तारांगण प्लॅनेटरी परेडचे उपसंचालक  डॉ एस पटनायक (Dr S Pattnaik) यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं, या आठवड्यात  शनी, मंगळ, शुक्र आणि गुरू हे ग्रह एका ओळीमध्ये दिसणार आहेत. याआधी हे दृष्य 947 AD मध्ये दिसले होते. 

उत्तर गोलार्धातील देश म्हणजेच विषुववृत्त रेषेच्या वरच्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांना हे दुर्मिळ दृश्य पाहता येणार आहे. भारतामधील लोक देखील हे दृष्य पाहू शकणार आहेत. हे दृष्य पाहताना आकाशात प्रदूषणाचे प्रमाण कमी असायला हवे. हे दृष्य पाहण्यासाठी तुम्हाला सूर्योदयाच्या एक तास आधी पूर्व दिशेला आकाशाकडे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! AI चा वापर करुन बॉस बनला, बँकेच्या चेअरमनला फोन केला, तब्बल 1 हजार 34 कोटी रुपयांना गंडा घातला
धक्कादायक! AI चा वापर करुन बॉस बनला, बँकेच्या चेअरमनला फोन केला, तब्बल 1 हजार 34 कोटी रुपयांना गंडा घातला
13 वर्ष फ्रिजमध्ये राहिला, तरीही पोलिसांना सुगावा नाही लागला, मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबांसह गावकऱ्यांनी शोकसभाही केली
13 वर्ष फ्रिजमध्ये राहिला, तरीही पोलिसांना सुगावा नाही लागला, मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबांसह गावकऱ्यांनी शोकसभाही केली
Nila Vikhe Patil: दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
Video: संयुक्त राष्ट्र महासभेत तब्बल 75 देशांचा इस्त्रायली पीएम नेतान्याहूंवर बहिष्कार, डोळ्यादेखत खिल्ली उडवली, तीन मिनिटे जाग्यावर शांत उभं राहण्याची वेळ अन् भाषण सुरु करताच म्हणाले..
Video: संयुक्त राष्ट्र महासभेत तब्बल 75 देशांचा इस्त्रायली पीएम नेतान्याहूंवर बहिष्कार, डोळ्यादेखत खिल्ली उडवली, तीन मिनिटे जाग्यावर शांत उभं राहण्याची वेळ अन् भाषण सुरु करताच म्हणाले..

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Naxal News: मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; 'बँकेत राजकारण नको' उदयनराजेंचा इशारा
बँकेत राजकारण नको..., सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Mumbai Accident : महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Maharashtra Election commission SIR: महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Embed widget