एक्स्प्लोर

Pulwama attack mastermind: पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहान ठार; पीओकेमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Pulwama attack mastermind: पाकिस्तानमधील मुझफ्फराबादमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि दहशतवादी हमजा बुरहान याची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.

Pulwama attack mastermind: १४ फेब्रुवारी २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असलेला दहशतवादी हमजा बुरहान याची पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझफ्फराबादमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हमजा बुरहानला लक्ष्य केले, यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.(Pulwama attack mastermind)

असे सांगितले जात आहे की, हमजा बुरहान हा पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कशी जोडलेला होता आणि पुलवामा हल्ल्याच्या कटात त्याची मुख्य भूमिका मानली जात होती. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा हल्ला झाला होता, ज्यामध्ये सीआरपीएफचे (CRPF) ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता आणि यानंतर भारताने बालाकोट एअरस्ट्राइक करून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले होते.(Pulwama attack mastermind)

सूत्रांनुसार, हमजा बुरहान बऱ्याच काळापासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. त्याची हत्या अशा वेळी झाली आहे, जेव्हा पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना आणि कट्टरपंथी नेटवर्कशी संबंधित अनेक लोकांवर गूढ हल्ले होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अलीकडच्या वर्षांत अनेक दहशतवाद्यांचा एकतर गँगवॉरमध्ये मृत्यू झाला आहे किंवा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना लक्ष्य केले आहे. मुझफ्फराबादमध्ये घडलेल्या या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र, हल्लेखोरांची ओळख आणि या हल्ल्यामागचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.(Pulwama attack mastermind)

मुझफ्फराबादमध्ये झालेल्या हल्ल्यात 'डॉक्टर' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हमजा बुरहानला अनेक गोळ्या लागल्या आहेत. मूळचा पुलवामाचा रहिवासी असलेल्या हमजा बुरहानचे खरे नाव अर्जुमंद गुलजार दार असून, केंद्रीय गृह मंत्रालयाने २०२२ मध्ये त्याला दहशतवादी घोषित केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Parking Space Controversy : अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget