एक्स्प्लोर

…अन् पंतप्रधान मोदींनी समुद्राच्या शुद्ध पाण्याची चव चाखली!

हाइफा (इस्रायल) : भविष्यात पाण्याची टंचाई भासू शकते अशी चिंता गेल्या काही वर्षांपासून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य करावं अशी अधूनमधून चर्चाही होते. पण नंतर ही चर्चा हवेत विरुनही जाते. आपल्याकडे याबाबत फक्त चर्चाच सुरु असली तरी दुसरीकडे इस्त्रायलमध्ये मात्र हा प्रयोग सत्यात उतरला आहे. एवढंच नव्हे तर आज पंतप्रधान मोदींना या पाण्याची चवही चाखली! सध्या पंतप्रधान मोदी हे इस्रायलचा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात इस्त्रायलसोबत अनेक करारही झाले आहेत. आज मोदींनी हाइफामधील डोर समुद्रकिनाऱ्याला भेट दिली. त्याचवेळी त्यांनी येथील मोबइल वॉटर ट्रिटमेंट प्लांटची पाहणीही केली. त्यामुळे आता हे तंत्रज्ञान भारतात येणार का? अशीही चर्चा सुरु झाली आहे. जिथं समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करुन जे शुद्ध केलं जातं तो प्लांट पाहण्यासाठी मोदी या ठिकाणी आले होते. इथं पोहचल्यानंतर पंतप्रधान मोदींना याचं डेमोही दाखवण्यात आलं. त्यानंतर मोदी आणि नेतान्याहू दोघंही हे पाणी प्यायले. तेव्हा मोदींनी या प्लांटचं आणि तंत्रज्ञानाचं कौतुकही केलं. फोटो सौजन्य: सोशल मीडिया फोटो सौजन्य: सोशल मीडिया समुद्राचं पाणी शुद्ध करणारी छोटीशी मशीन! समुद्राचं पाणी शुद्ध करण्यासाठी इथं ‘डिसालनेशन कार’च्या मागे ट्रिटमेंट मशीन बसवण्यात आली आहे. याला 'मोबाइल सी वॉटर डिसालनेशन युनिटही' म्हटलं जातं. या छोट्याशा मशीनमधून समुद्राचे खारे पाणी शुद्ध करुन ते पिण्यायोग्य केलं जातं. भारतातही हा प्रयोग होणार?  या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भारताला याचा बराच फायदा होऊ शकतो. कारण भारताला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभला आहे. महाराष्ट्र, केरळ, गोवा आणि उडिसा यासारख्या राज्यात हे वॉटर ट्रिटमेंट युनिट मिळाल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. दरम्यान, गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. तेव्हा समुद्राचं पाणी शुद्ध करण्याची चर्चाही झाली होती. पण पुढे त्याबाबत काहीही निर्णय झाला नाही. आता खुद्द पंतप्रधान मोदींनीच समुद्राच्या शुद्ध पाण्याची चव चाखली आहे. त्यामुळे याबाबत मोदी नेमकं काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत

व्हिडीओ

Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Embed widget