एक्स्प्लोर

जेव्हा मुख्य महामार्गावर विमान कोसळतं...

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये रविवारी विचित्र अपघात झाला. हवेत झेपावलेल्या एका प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, हॉलिवूड सिनेमात दाखवण्यात येणाऱ्या प्लेन क्रॅशच्या घटनांप्रमाणे हे प्लेन थेट मुख्य महामार्गावरच क्रॅश झालं. अपघाताची ही दृश्ये महामार्गावर तैनात असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या डॅशकॅममध्ये कैद केली आहेत.

फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये रविवारी विचित्र अपघात झाला. हवेत झेपावलेल्या एका प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, हॉलिवूड सिनेमात दाखवण्यात येणाऱ्या प्लेन क्रॅशच्या घटनांप्रमाणे हे प्लेन थेट मुख्य महामार्गावरच क्रॅश झालं. अपघाताची ही दृश्ये महामार्गावर तैनात असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या डॅशकॅममध्ये कैद केली आहेत. रविवारी फ्लोरिडाच्या क्लियर वाटर एअरपार्कच्या एअरबेसवरुन एका प्रवाशासह हे विमान हवेत झेपावलं. काही काळानंतर जिफ्रिहिल म्यूनिसपल एअरपोर्टवर हे विमान इंधन भरण्यासाठी उतरलं. इंधन भरल्यानंतर हे प्लेन पुन्हा क्लियर वाटर एअरपार्कवर घेऊन जाण्यासाठी हवेत झेपावलं. पण यानंतर इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, क्लियर वाटर एअरपार्कपासून केवळ दोनच किलोमीटर अंतरावर हे प्लेन क्रॅश झालं. घटनेचा चित्तथरारक व्हिडीओ पाहा वास्तविक, प्लेनवरील नियंत्रण सुटल्याने ते झाडावर आदळलं, आणि त्यामुळे क्रॅश झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. तसेच, प्लेन क्रॅश होताना किचनमधील एकाचवेळी अनेक प्लेट तुटल्यासारखं वाटल्याचं, ही घटना पाहणाऱ्या आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. प्लेन क्रॅश होताना महामार्गावर तैनात असलेल्या पोलिसांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. यानंतर त्यांनी फेसबुकवर याचा व्हिडीओ पोस्ट केला. विशेष म्हणजे, या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नसल्याचं पोस्टमधून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या अपघाताचा तपास एव्हिएशन अडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रांसपोर्टकडून सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Parking Space Controversy : अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
Embed widget