एक्स्प्लोर

One Chip Challenge : सोशल मीडियावर व्हायरल 'वन चिप चॅलेंज'मुळे अनेक मुले रुग्णालयात दाखल, काय आहे ते जाणून घ्या

One Chip Challenge : वन चिप चॅलेंजमध्ये मसालेदार चिप्स खाल्ल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार व्यक्त केली आहे.

One Chip Challenge : सोशल मिडीयावर एखाद्या चॅलेंजची क्रेझ निर्माण झाल्यास त्याची भुरळ सर्वांनाच पडते. असेच एक सोशल मीडियावर व्हायरल झालेले वन चिप चॅलेंज (One Chip Challenge) अनेक मुलांवर चांगलेच महागात पडले आहे. पाणी न पिता मसालेदार चिप्स खाल्ल्याने अनेक मुले आजारी पडली आहेत. त्यामुळे त्यांना हॉस्पिलटलमध्ये दाखल करावे लागले. कॅलिफोर्निया स्कूल डिस्ट्रिक्टने पुष्टी केली आहे की व्हायरल "वन चिप चॅलेंज" ट्रेंडमध्ये सहभागी झाल्यानंतर किमान तीन हायस्कूल विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मसालेदार चिप्स (Spicy Chip) खाल्ल्यानंतर या मुलांची तब्येत बिघडली.

वन चिप चॅलेंजमध्ये अनेक मुले आजारी पडली

शाळेचे मुख्याध्यापक अॅडम ऑरबॅच (Adam Auerbach) यांनी माध्यमांना सांगितले की, त्यात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अशाच समस्येचा सामना करावा लागला. मसालेदार चिप्स खाल्ल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली. काही विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रासही होत होता. हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनीही मसालेदार चिप्स घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्याला घरी पाठवण्याचा इशारा दिला आहे. याबाबत पालकांनाही माहिती देण्यात आली आहे.

वन चिप चॅलेंज म्हणजे काय?

वन चिप्स चॅलेंज हे Paqui ब्रँडने तयार केले आहे. टिकटॉकवर #onechipchallenge हा हॅशटॅग आतापर्यंत 475.5 मिलियन वेळा पाहिला गेला आहे. ब्रँडच्या वेबसाईटनुसार, या पोटॅटो चिप्समध्ये कॅरोलिना रीपर आणि स्कॉर्पियन मिरची मिक्स केली होती. तर, या अतिशय गरम आणि काळ्या तिखट मिर्चीपासून बनलेले पोटॅटो चिप्स खाण्याची स्पर्धा मुलांमध्ये रंगली होती. हे चॅलेंज चांगलेच व्हायरलदेखील झाले होते. अनेक मुलांनी हे आव्हान स्विकारले आणि मसालेदार चिप्स खाल्ल्यामुळे ते आजारी पडले. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ebola Virus: इबोला कोरोनापेक्षाही डेंजर, WHO ने घोषित केली आंतरराष्ट्रीय आणीबाणी; परदेशातून येणाऱ्यांची आता पुणे विमानतळावर होणार तपासणी, लक्षणे कोणती?
इबोला कोरोनापेक्षाही डेंजर, WHO ने घोषित केली आंतरराष्ट्रीय आणीबाणी; परदेशातून येणाऱ्यांची आता पुणे विमानतळावर होणार तपासणी, लक्षणे कोणती?
Plane Hits Paraglider : हवेतच विमानाची पॅराग्लायडरला धडक; विमानाचा पंख तुटला अन् पॅराशूट फाटल्यान महिला पॅराग्लायडर थेट खाली कोसळली; अपघाताचा थरार कॅमेरामध्ये कैद!
हवेतच विमानाची पॅराग्लायडरला धडक; विमानाचा पंख तुटला अन् पॅराशूट फाटल्यान महिला पॅराग्लायडर थेट खाली कोसळली; अपघाताचा थरार कॅमेरामध्ये कैद!
Donald Trump US Iran War: एकीकडे चर्चा, दुसरीकडे धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी बॉम्बचा फोटो शेअर केला; एका वाक्य लिहित म्हणाले...
एकीकडे चर्चा, दुसरीकडे धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी बॉम्बचा फोटो शेअर केला; एका वाक्य लिहित म्हणाले...
Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, एका महिन्यात चित्र पूर्ववत होण्याची शक्यता
मोठी बातमी, होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, पण...

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde and Amit Shah meet: एकनाथ शिंदे कोणलाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले, शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कोणलाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले, शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
Actress Anu Aggarwal Struggle Life: फक्त तीनच महिन्यांत फळफळलं नशीब, 90 च्या दशकांत रातोंरात प्रसिद्धीचं शिखर गाठलं, तिनं करिष्मा कपूरपासून, रवीना टंडनपर्यंत सर्वांनाच मागे टाकलं, आता कुठे गायब झालीय 'आशिकी गर्ल'?
90 च्या दशकांत रातोंरात प्रसिद्धीचं शिखर गाठलं, तिनं करिष्मा कपूरपासून, रवीना टंडनपर्यंत सर्वांनाच मागे टाकलं, आता कुठे गायब झालीय 'आशिकी गर्ल'?
Maharashtra Live blog updates: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे माल वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका
Maharashtra Live blog updates: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे माल वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका
Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
IPL 2026 : ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट? आकडेवारी काय सांगते?
ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट?
Embed widget