एक्स्प्लोर

Omicron : ओमायक्रॉन हा सर्वाधिक वेगाने फैलावणारा व्हेरियंट, WHO ने दिला इशारा

WHO On Omicron Variant:  जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉन संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

WHO On Omicron Variant: कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा संसर्ग फैलावत आहे. ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतात ओमायक्रॉनबाधितांची संख्या 50 वर पोहचली आहे. जगातील बहुतांशी देशांमध्ये कोरोनाचा व्हेरियंट दाखल झाला असल्याचे  जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जवळपास 77 देशांमध्ये हा व्हेरियंट फैलावला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितले. 

डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी म्हटले की, ओमायक्रॉन आधी (डेल्टा, डेल्टा प्लस आदी) काही व्हेरियंट होते. मात्र, त्यांच्या तुलनेत हा व्हेरियंट अधिक वेगाने फैलावतो. ओमायक्रॉन व्हेरियंटचा सर्वात पहिले प्रकरण दक्षिण आफ्रिकेत समोर आले होते. लस पुरवठा असमानतेबाबत त्यांनी म्हटले की, जर आपण भेदभाव संपुष्टात आणला  तर कोरोना महासाथीलाही संपुष्टात आणू शकतो. ही असमानता कायम राहणे म्हणजे आपण कोरोना महासाथीला आणखी फैलावण्यास आमंत्रण देण्यासारखे आहे. 

फक्त लसीकरणाने कोरोना संसर्गाला अटकाव करता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले. कोरोना रोखण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंग आदी कोविड प्रतिबंधात्मक उपायांचाही वापर करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले

लसीकरणात असमानता 

कोरोना लसीकरणाबाबत त्यांनी म्हटले की, लसीकरणाच्या प्रमाणात बरीच तफावत आहे. जवळपास 41 देशांनी अद्यापही आपल्या लोकसंख्येच्या 10 टक्के लोकांचेही लसीकरण केले नाही. तर, 98 टक्के देशांनी 40 टक्केही लसीकरण पूर्ण केले नाही. एकाच देशातील विविध समाजघटकातही लसीकरणाबाबत असमानता दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

जागतिक आरोग्य संघटना लशीच्या बुस्टर डोसच्या विरोधात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही लस पुरवठ्यातील असमानतेच्या विरोधात आहोत. प्रत्येकाचे प्राण वाचवणे हा आमच्यासमोरील मुख्य मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले. 

डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी याआधीदेखील लस पुरवठ्यातील असमानतेबाबत चिंता व्यक्त केली होती. जगातील मोजक्या श्रीमंत देशांनी मोठ्या प्रमाणावर लशींची आगाऊ नोंदणी केली होती. त्याच्या परिणामी गरीब, विकसनशील देशांना लसीकरणासाठी पुरेशा लशी उपलब्ध झाल्या नाहीत. 

महत्त्वाच्या बातम्या

Nobel Prize Chemistry 2026 : रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर, हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना संयुक्त बहुमान
रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर, हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना संयुक्त बहुमान
Fly dubai Incident Marathi News: ‘मला नमाज पठण करायचंय...’ को-पायलटने सांगितलं अन् काही मिनिटांतच कॉकपिटमध्ये हल्ला; कॅप्टन स्मित मच्छार यांनी सांगितले 'ते' भयावह क्षण
‘मला नमाज पठण करायचंय...’ को-पायलटने सांगितलं अन् काही मिनिटांतच कॉकपिटमध्ये हल्ला; कॅप्टन स्मित मच्छार यांनी सांगितले 'ते' भयावह क्षण
Who is Hamam Al-Hamami: कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणारा हमाम अलहमामी कोण? इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा होता प्लॅन
कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणारा हमाम अलहमामी कोण? इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा होता प्लॅन
Fly dubai Incident Marathi News: ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड
ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
Sayaji Shinde On Nana Patekar Passed Away : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Embed widget