एक्स्प्लोर

टीबीवरील नवा विषाणूची ओळख पटली

मुंबई: टीबीच्या आजारातील एक नवा विषाणू सापडला आहे. संशोधनकर्त्यांनी मानवी शरीरात होणाऱ्या टीबीच्या संक्रमणावर अध्ययन करून हा नवा विषाणू शोधला आहे. मायक्रोफोल्ड सेल ट्रांसलोकेशनचा असे याचे नामकरण करण्यात आले आहे. या संशोधनकर्त्यांच्या टीममध्ये काही भारतीयांचाही समावेश आहे.   मायकोबॅक्टेरियम ट्यूबरकुलोसिस (एमटीबी) हा आजार श्वसनाने संक्रमित होतो असे समजले आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या या संशोधनानुसार, मायक्रोफोल्ड सेल ट्रांसलोकेशनचा नवीन विषाणू समोर आला आहे.   द युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास साउदर्न मेडिकल सेंटरमधील पोस्ट डॉक्टरेट करणाऱ्या विद्या नायक यांचा हा शोध ऑनलाईन कोशिका रिपोर्ट जर्नलमध्ये प्रकशित झाला आहे.   एमटीबीचा जीवाणू श्वसनाद्वारे तुमच्या शरीरात जातो. यानंतर हा जिवाणू फुफुसापर्यंत पोहचून शरीरातील मायक्रोफेज खाण्यास सुरुवात करत असल्याचे या विद्यापीठातील प्रध्यापक प्रोफेसर मायकल शिलोह यांनी सांगितले.   मायक्रोफेज या शरीरातील पांढऱ्यापेशी असून त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते.   शिलोह यांनी सांगितले की, एमटीबी हा जिवाणू श्वसनाद्वारे प्रवेश करत असल्याने, एम कोशिकाच्या माध्यमातून शरीरात थेट प्रवेश करून लिंफ नोड आणि शरिरातील इतर भागात पोहोचतो. एम कोशिका या विशिष्ट प्रकारचे अॅपिथिलियल पेशी आहे. च्यामुळे म्यूकोसलच्या माध्यमातून पेशींच्या आत प्रवेश करून कार्यरत होतो.   द युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास साउदर्न मेडिकल सेंटरनुसार जगभरातील एक तृतीयांश रुग्ण हे टीबीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे यावरील उपाय शोधण्याचे काम सुरु आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नाही, LPG च्या उत्पादनातही 28 टक्क्यांची वाढ, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती 
देशात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नाही, LPG च्या उत्पादनातही 28 टक्क्यांची वाढ, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती 
Iran US War : इराण आवरणार नाहीच, युद्धही संपणार नाही; अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा ट्रम्प यांना अहवाल, युद्धाचा खर्चही महाग
इराण आवरणार नाहीच, युद्धही संपणार नाही; अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा ट्रम्प यांना अहवाल, युद्धाचा खर्चही महाग
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'

व्हिडीओ

Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Embed widget