एक्स्प्लोर

Nepal Flash Flood Video: नेपाळमधील महाप्रलयात चौतर्फा मृत्यूनं घेरलेल्या त्या व्हायरल बंगल्यावरील लोकांचं नेमकं काय झालं? काळाच्या उदरात गडप झाले की वाचले??

Nepal Flash Flood Video: मृत्यूचे तांडव सुरु असल्याने ते बाल्कनीतून सुटका तरी कशी करून घ्यायची या विचारात होते. मात्र, त्यांच्यासमोर नियतीच्या मनात जे असेल ते मान्य करून घेतल्याशिवाय पर्याय नव्हता.

Nepal Flash Flood Video: नेपाळमध्ये आलेल्या अचानक प्रलयकारी महापुरात आतापर्यंत सहाशेच्या घरात मृत्यू पोहोचले आहेत. जवळपास अडीच हजारांवर बेपत्ता असून यामध्ये 400वर भारतीय असल्याने धाकधूक वाढली आहे. या विनाशकारी प्रलयात नदीकाठचा परिसर स्मशानघाट पसरला असून अवघ्या चिखल्या जिंदगी आणि मालमत्ता चिरडल्या गेल्या आहेत. दुसरीकडे, या भीषण मृत्यू तांडवातील अनेक अंगावर शहारे आणणारे व्हिडिओ व्हायरल झाले. यामध्ये सर्वाधिक व्हायरल व्हिडिओ एका बंगल्याचा होता. या बंगल्याच्या बाल्कनीत चार ते पाच लोक अडकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. घराच्या चारी बाजूने मृत्यूचे तांडव सुरु असल्याने ते बाल्कनीतून सुटका तरी कशी करून घ्यायची या विचारात होते. मात्र, त्यांच्यासमोर नियतीच्या मनात जे असेल ते मान्य करून घेतल्याशिवाय पर्याय नव्हता.

देव तारी त्याला कोण मारी 

मात्र, या विनाशकारी प्रलयात त्या व्हायरल झालेल्या घरातील लोक बचावली आहेत. तो व्हायरल व्हिडिओ पाहतानाच अनेकांचा थरकाप उडाला होता. पुराच्या वेळी पाण्याचा प्रचंड प्रवाह असूनही ते इंटरनेटवर व्हायरल झालेलं टुमदार घर उभे राहिलं आहे. आजूबाजूचा परिसर उसळत्या लाटांमध्ये बुडाला होता. अनेक इमारती व ढिगारे पाण्यासोबत वाहून जाताना दिसत होते. अशावेळी या घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता.  घराच्या बाल्कनीमध्ये तीन लोक उभे असलेले दिसत होते. आजूबाजूला विध्वंस झालेला असूनही ते शांत दिसत होते. व्हिडिओमध्ये चिखलाचे पुराचे पाणी भयावह वेगाने परिसरातून वाहत असल्याचे आणि इमारतींचे बांधकाम व ढिगारे वाहून नेत असल्याचे दिसत आहे. मात्र, पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वेढलेले असूनही, हे घर मोठ्या प्रमाणात सुरक्षित असल्याचे दिसत आहे.

नेपाळमध्ये आतापर्यंत 579 मृत्यू

नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, पुरामध्ये 579 लोकांचा मृत्यू झाला आहे. 320 भारतीय नागरिकांसह सुमारे 2,500 लोक बेपत्ता आहेत किंवा त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. शुक्रवारी, इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ लक्ष गोपीसेट्टी यांनीही नेपाळला प्रवास केल्याचे उघड झाले, परंतु त्यांच्याशीही संपर्क होऊ शकलेला नाही. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, सुमारे 400 भारतीय चीनच्या बाजूला अडकले आहेत, परंतु सर्वजण सुरक्षित आहेत. त्यांच्या सुरक्षित मायदेशी परतण्याची खात्री करण्यासाठी भारत चिनी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. याव्यतिरिक्त, 153 भारतीय चीनमधून नेपाळमध्ये सुरक्षितपणे परतले आहेत.

ग्यिरोंग बंदराचा तो व्हिडिओ चीनमध्ये का दिसत नाही? 

दुसरीकडे, नेपाळ-तिबेट सीमेवरील पुराचे फोटो आणि व्हिडिओ जगभर वेगाने पसरले. सर्वाधिक चर्चेत असलेला व्हिडिओ नेपाळ आणि तिबेटमधील एक महत्त्वाचे सीमाद्वार असलेल्या ग्यिरोंग बंदराचा होता. या व्हिडिओमध्ये वेगाने वाहणारे पुराचे पाणी सर्वकाही वाहून नेत असल्याचे आणि लोक जीव वाचवण्यासाठी पळत असल्याचे दिसत आहे. हे व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झाले होते आणि सोशल मीडियाद्वारे जगभरातील अनेक देशांमध्ये पोहोचले. तथापि, चीनमधील लोकांना हे व्हिडिओ सहजपणे पाहता आले नाहीत. चीनच्या सरकारी टीव्ही वृत्तवाहिनीनेही आतापर्यंत या घटनेचे फक्त एकच चित्र दाखवले आहे. पुराचे व्हिडिओ चिनी इंटरनेटवर शोधणे कठीण आहे. मृत्यू आणि बेपत्ता लोकांबद्दलच्या सोशल मीडिया पोस्ट्ससुद्धा सहज उपलब्ध नाहीत. याचे कारण म्हणजे चीनमध्ये सरकारचे इंटरनेटवर कडक नियंत्रण आणि सेन्सॉरशिप आहे. कोणती माहिती उपलब्ध होईल आणि कोणती नाही यावर सरकारचे मोठे नियंत्रण आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Parking Space Controversy : अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News: पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
Embed widget