एक्स्प्लोर

Monkeypox RTPCR Kit : मंकीपॉक्स तपासणीसाठी भारतीय कंपनीचं RT-PCR किट, एका तासात मिळणार रिपोर्ट

Monkeypox RT PCR Kit : हे चार जनुकांवर आधारित आरटी-पीसीआर किमध्ये पहिला गट मंकीपॉक्स विषाणू शोधतो, दुसरा आणि तिसरा गट मंकीपॉक्स आणि स्मॉलपॉक्सचे विषाणू वेगळे करतो.

RT-PCR-Based Kit For Detection of Monkeypox : जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूचा कहर वाढत चालला आहे. आतापर्यंत 20 हून देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत मंकीपॉक्सचे सुमारे 200 रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान भारतातून एक चांगली बातमी समोर येत आहे. एका भारतीय खासगी आरोग्य कंपनीने मंकीपॉक्स विषाणूचा शोध घेण्यासाठी रियल-टाइम RT PCR किट बनवलं आहे.

भारतीय खाजगी आरोग्य उपकरण कंपनी 'ट्रिविट्रॉन हेल्थकेअर'ने (Ttrivitron Healthcare) शुक्रवारी मंकीपॉक्स म्हणजेच आर्थोपॉक्स विषाणूचा (Orthopoxvirus) शोध घेण्यासाठी रिअल-टाइम RT-PCR किट विकसित करण्याची घोषणा केली. ट्रिविट्रॉन हेल्थकेअरने सांगितलं आहे की, त्यांच्या संशोधन आणि विकास पथकाने मंकीपॉक्स विषाणू शोधण्यासाठी आरटी-पीसीआर आधारित किट विकसित केली आहे.

मंकीपॉक्स शोधण्यासाठी RT-PCR किट
ट्रिविट्रॉनचे मंकीपॉक्स रिअल-टाइम पीसीआर किट हे चार रंगी फ्लूरोसेन्स आधारित किट आहे. हे किट एकाच नळीमध्ये चेचक आणि मंकीपॉक्समध्ये फरक करू शकते. याचा अहवाल मिळण्यास एक तास लागतो असे कंपनीनं म्हटलं आहे. चार जनुक RT-PCR किटमध्ये प्रथम गट ऑर्थोपॉक्स गटातील व्हायरस शोधून दुसरा आणि तिसरा मंकीपॉक्स आणि चेचक विषाणू वेगळे करतो.

पाहा व्हिडीओ : Monkeypox : कसा होतो मंकीपॉक्स? कुठून आला मंकीपॉक्स? 

जगभरातील 9 देशांमध्ये मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), जगभरात मंकीपॉक्सच्या सुमारे 200 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 100 हून अधिक रुग्ण संशयित आहेत.  जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे. अमेरिकेने मंकीपॉक्सच्या 9 रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिकेसह ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ऑस्ट्रिया, इस्रायल आणि स्वित्झर्लंडसह काही देशांमध्येही मंकीपॉक्सच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. युरोपियन युनियनमध्ये मंकीपॉक्सच्या 118 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. युनायटेड किंग्डमनं 90 रुग्णांची नोंद केली आहे. तर अमेरिकेत मंकीपॉक्सच्या 9 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget