एक्स्प्लोर

मेक्सिकोत फटाक्यांच्या बाजारात स्फोट, 29 मृत्यूमुखी

मेक्सिको : मेक्सिकोमध्ये फटकांच्या बाजारात लागलेल्या आगीत 29 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. राजधानी मेक्सिको सिटीपासून 32 किमी अंतरावर लागणाऱ्या सॅन पाब्लिटो या फटाका बाजारा स्फोट झाला. सुरुवातीला एका स्टॉलमध्ये आग लागली, त्यानंतर स्फोटांची मालिकाच सुरु झाली. यानंतर संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आणि लोकांची धावपळ सुरु झाली. यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन यंत्रणांसाठी ही आग विझवणं म्हणजे महाकठीण काम होतं. सर्व फटाके विझल्यानंतर अग्निशमन दलानं आग विझवण्याचं काम हाती घेतलं. आग इतकी मोठी आणि भीषण होती की बचावकार्यासाठी लष्कराचीही मदत घेण्यात आली. सॅन पाब्लिटो बाजारात 2005 आणि 2006 मध्येही आग लागली होती. सप्टेंबर 2005 मध्ये मेक्सिकोच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या आधी अनेक स्फोट झाले होते. त्यावेळी मोठ्या संख्येने लोक जखमी झाले होते. पाहा व्हिडीओ https://twitter.com/ANI_news/status/811402287004270592

महत्त्वाच्या बातम्या

Nobel Prize Chemistry 2026 : रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर, हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना संयुक्त बहुमान
रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर, हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना संयुक्त बहुमान
Fly dubai Incident Marathi News: ‘मला नमाज पठण करायचंय...’ को-पायलटने सांगितलं अन् काही मिनिटांतच कॉकपिटमध्ये हल्ला; कॅप्टन स्मित मच्छार यांनी सांगितले 'ते' भयावह क्षण
‘मला नमाज पठण करायचंय...’ को-पायलटने सांगितलं अन् काही मिनिटांतच कॉकपिटमध्ये हल्ला; कॅप्टन स्मित मच्छार यांनी सांगितले 'ते' भयावह क्षण
Who is Hamam Al-Hamami: कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणारा हमाम अलहमामी कोण? इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा होता प्लॅन
कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणारा हमाम अलहमामी कोण? इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा होता प्लॅन
Fly dubai Incident Marathi News: ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड
ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेशकुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेशकुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Embed widget