एक्स्प्लोर

हिंदू-दलित महिलेची पाकिस्तानच्या सिनेटमध्ये निवड

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कृष्णा कुमारी कोल्ही यांची देशाच्या पहिल्या हिंदू दलित महिला सिनेटर म्हणून निवडली गेली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीने रविवारी याबाबतची घोषणा केली.

इस्लामाबाद : मुस्लीमबहुल पाकिस्तानच्या संसदेत आता हिंदू-दलित आवाज दुमदुमणार आहे. कारण, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कृष्णा कुमारी कोल्ही यांची देशाच्या पहिल्या हिंदू दलित महिला सिनेटर म्हणून निवडली गेली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीने रविवारी याबाबतची घोषणा केली. कृष्णा कुमारी कोल्ही या थारच्या रहिवासी आहेत. त्या सिंध प्रांतातील अल्पसंख्याक वर्गासाठी राखीव मतदारसंघातून सिनेटर म्हणून निवडून आल्या. यापूर्वी पाकिस्तान पीपल्स पार्टीने रत्ना भगावनदास चावला यांना सिनेटर म्हणून निवडले होते. कृष्णा कुमारी कोल्हींचा परिचय कृष्णा यांचा जन्म 1979 रोजी अतिशय गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील जुगनू कोल्ही हे शेतकरी आहेत. कृष्णा आणि त्यांचे कुटुंबीय जवळपास तीन वर्ष उमरकोट जिल्ह्यातील कुनरी स्थित सावकाराच्या खासगी जेलमध्ये बंदीवान होते. जेव्हा त्या आणि त्यांचे कुटुंबीय सावकराच्या जेलमध्ये बंदीवान होते, त्यावेळी कृष्णा तिसरीत शिकत होत्या. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांचं लग्न लालचंद यांच्याशी झालं. त्यावेळी त्या नववीत शिकत होत्या. लग्नानंतरही त्यांनी आपलं शिक्षण सुरु ठेवलं. 2013 मध्ये त्यांनी सिंध विद्यापीठातून समाजशास्त्र विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या भावासोबत सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. या कामातूनच त्या बिलावल भुट्टो-जरदारी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी)मध्ये सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांची युनियन काऊन्सिल बेरानोच्या अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर काम करताना त्यांनी गरीब आणि वंचितांचे प्रश्न विविध व्यासपीठांवरुन मांडले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बेलगाम ट्रम्प आता फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर वैयक्तिक आयुष्यात घसरले, म्हणाले, ' त्यांची पत्नी वाईट वागते, तिच्या कानशिलातमधून सावरत आहेत..' मॅक्राॅन यांच्याकडून मोजक्याच शब्दात पलटवार
बेलगाम ट्रम्प आता फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर वैयक्तिक आयुष्यात घसरले, म्हणाले, ' त्यांची पत्नी वाईट वागते, तिच्या कानशिलातमधून सावरत आहेत..' मॅक्राॅन यांच्याकडून मोजक्याच शब्दात पलटवार
Middle East Tensions: होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यासाठी 35 देशांची बैठक, ब्रिटनकडून भारताला आमंत्रण,कोण सहभागी होणार?
होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यासाठी 35 देशांची बैठक, ब्रिटनकडून भारताला आमंत्रण, कोण सहभागी होणार?
Iran War Live Update: इराण इस्त्रायलींना फक्त झिओनिस्ट राजवटच का म्हणतो? यहुदी किंवा ज्यू असा उल्लेख का करत नाहीत??
इराण इस्त्रायलींना फक्त झिओनिस्ट राजवटच का म्हणतो? यहुदी किंवा ज्यू असा उल्लेख का करत नाहीत??
Changying-8 (CY-8): इकडं इराणचा ड्रोन अमेरिकेच्या फायटर जेटला सुद्धा भेदता येईना अन् तिकडं चीनकडून तब्बल 7 टन वजनी कार्गो ड्रोनची यशस्वी चाचणी, रेंज पाहून धडकी भरायची वेळ आली!
Video: इकडं इराणचा ड्रोन अमेरिकेच्या फायटर जेटला सुद्धा भेदता येईना अन् तिकडं चीनकडून तब्बल 7 टन वजनी कार्गो ड्रोनची यशस्वी चाचणी, रेंज पाहून धडकी भरायची वेळ आली!

व्हिडीओ

Ashok Kharat Nashik Court : अशोक खरातचे कारनामे, कुणाकुणाचे पंचनामे? Special Report
Krushna Dongaonkar on Ambadas Danve : अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली
Pune Rain Update : भर दुपारी अंधार दाटला, पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट
Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!
Pune Rain Update : पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात पाणी साचलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026, KKR vs SRH Highlights  : सनरायजर्स हैदराबादचा 65 धावांनी दणदणीत विजय, केकेआरचा सलग दुसरा पराभव, घरच्या मैदानावर कोलकाता अपयशी  
सनरायजर्स हैदराबादचा पहिला विजय, केकेआरचा सलग दुसरा पराभव, घरच्या मैदानावर कोलकाता अपयशी  
राज्यात तब्बल 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या एका झटक्यात बदल्या; छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी, मनपात सुद्धा नवे बाॅस
राज्यात तब्बल 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या एका झटक्यात बदल्या; छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी, मनपात सुद्धा नवे बाॅस
Video: रिषभ पंत आणि संजीव गोयंकांची हमरीतुमरी? त्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांसह मायकेल वाॅनची सुद्धा खोचक टिप्पणी अन् लखनौनं जे सगळं दिसतं ते खरं नसतं म्हणत UNCUT व्हिडिओ बाहेर काढला!
Video: रिषभ पंत आणि संजीव गोयंकांची हमरीतुमरी? त्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांसह मायकेल वाॅनची सुद्धा खोचक टिप्पणी अन् लखनौनं जे सगळं दिसतं ते खरं नसतं म्हणत UNCUT व्हिडिओ बाहेर काढला!
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, अध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा टाळण्यासाठी आदेश जारी
सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, अध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा टाळण्यासाठी आदेश जारी
मोठी बातमी! राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूरचे 'आशीर्वाद' नागपुरचे जिल्हाधिकारी
मोठी बातमी! राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूरचे 'आशीर्वाद' नागपुरचे जिल्हाधिकारी
पुण्यात अवकाळी पावसाचा बळी, पत्रे उडाले, झाडेही पडली, महापौर उतरल्या रस्त्यावर; पिंपरी चिंचवमध्ये 17 ठिकाणी झाडपडी
पुण्यात अवकाळी पावसाचा बळी, पत्रे उडाले, झाडेही पडली, महापौर उतरल्या रस्त्यावर; पिंपरी चिंचवमध्ये 17 ठिकाणी झाडपडी
बीडमधील खोक्याची निर्दोष सुटका, बॅटने मारहाणीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल; तुरुंगातून बाहेर येताच बनवला रिल्स

Embed widget