एक्स्प्लोर

अमेझॉनच्या संस्थापकाने बिल गेट्स यांचाही विक्रम मोडला, संपत्ती तब्बल...

जेफ बेजॉस हे अशी दुसरी व्यक्ती ठरली आहे, जिची संपत्ती 100 डॉलर कोटींहून अधिक झाली आहे. याआधी 1999 साली मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी या विक्रमाची नोंद केली होती.

मुंबई :  ई-कॉमर्स क्षेत्रातील जायंट मानल्या जाणाऱ्या अमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजॉस यांनी संपत्तीच्या बाबतीत बिल गेट्स यांचा 18 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. ब्लॅक फ्रायडे सेल्सनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 2 टक्के वाढ झाल्याने संपत्ती 100.3 अब्ज डॉलर (सुमारे 6 लाख 46 हजार 575 कोटी रुपये) झाली आहे. 100 डॉलर कोटींहून अधिक संपत्ती असणारी जेफ बेजॉस ही दुसरी व्यक्ती ठरली आहे. याआधी 1999 साली मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी या विक्रमाची नोंद केली होती. बिल गेट्स, जेफ बेजॉस आणि तिसऱ्या क्रमांकवर वॉरेन बफेट असा जगातील श्रीमंतांचा क्रम तयार झाला आहे. बिल गेट्स किंवा तिसऱ्या क्रमांकावरील वॉरेन बफेट यांच्या तुलनेत जेफ बेजॉस हे समाजसेवेसाठी खूप पैसा खर्च करतात. मात्र ते करतच नाहीत, असेही नाही. बेजॉस यांनी जूनमध्येच ट्विटरवरुन विचारले होते की, समाजसेवेसाठी कशाप्रकारे मदत करायला हवी? बेजॉस हे पहिल्यांदा 1998 साली फोर्ब्सच्या 400 सर्वात श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट झाले होते आणि आता ते अव्वल स्थानी आले आहेत. सात महिन्यांपूर्वीच त्यांनी अमानसियो ऑर्टिगो आणि वॉरेन बफेट यांना मागे सारत बेजॉस जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक

'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा

युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क

वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून

राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा

विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी

Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश

सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी

Embed widget