एक्स्प्लोर

Japan PM Speech Blast Video: जपानचे पंतप्रधान फुमयो किशिदा यांच्यावर भाषणादरम्यान बॉम्ब हल्ला,किशिदा थोडक्यात बचावले

Japan PM Speech Blast: जपानच्या पंतप्रधानांवर वाकायामा या शहरात जीवघेणा हल्ला करण्यात आला. लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी ते आले.

Japan PM Speech Blast: जपानचे (Japan) पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी हा   भीषण बॉम्बस्फोट झाला आणि एकच खळबळ उडाली. फुमयो किशिदा य बॉम्ब हल्ल्यात थोडक्यात बचावले. समोर आलेल्या माहितीनुसार जपानच्या पंतप्रधानांवर स्मोक बॉम्बने हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

जपानच्या पंतप्रधानांवर वाकायामा या शहरात जीवघेणा हल्ला करण्यात आला. लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी ते आले.  भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या बॉम्बहल्ल्याचा एक व्हिडीओ देखील जारी करण्यात आला आहे. बॉम्बस्फट झाल्यांनतर मोठी खळबळ उडाली. स्फोटानंतर नागरिक सुरक्षित जागा शोधण्यासाठी धावत होते. 

घटनास्थळी पोलीसही उपस्थित होते. पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा थोडक्यात बचावले आहे. जपानचे पंतप्रधान सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या एका उमेदवारासोबत भाषण देणार होते. पण त्या अगोदर ही भीषण घटना घडली.  या घटनेचे व्हिडीओ समोर येत आहे. दुसऱ्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये घटनास्थळी भाषणादरम्यानचे नागरिक फोटो आणि व्हिडिओ बनवत होते. दरम्यान एक मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर लोकांमध्ये गोंधळ उडाला.

 जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गेल्या वर्षी हत्या

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे  यांची जून महिन्यात हल्ला करण्यात आली होती.  त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  शिंजो आबे भाषण करत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.  शिंजो आबे यांना छातीत गोळी लागली होती. 

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा भारत दौऱ्यावर

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी दिल्लीतील राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी दौऱ्यावेळी भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला. हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चांगला संबंध पाहायला मिळाले.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

PM Modi Meets Japan PM : पंतप्रधान मोदी आणि जपानच्या पंतप्रधानांनी मारला पाणीपुरीवर ताव, लस्सीचाही घेतला आस्वाद; पाहा व्हिडीओ

 

महत्त्वाच्या बातम्या

Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
University of Chicago Crime News: बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना
बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
Embed widget