एक्स्प्लोर

Iran Nuclear Bomb: इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    

Iran Nuclear Bomb: अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर लष्करी हल्ले करण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण इराणचा अणवस्त्र कार्यक्रम आहे.  

नवी दिल्ली : इराणच्या अणू कार्यक्रमावरुन अमेरिका आणि इस्त्रायलनं त्यांच्यावर हल्ले केले होते. इराणकडे आतापर्यंत युरेनियमचा साठा किती आहे? ते किती बॉम्ब तयार करु शकतात. याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरु आहे. आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजन्सी म्हणजेच IAEA सातत्यानं त्यांच्या रिपोर्टमधून याबाबत चिंता व्यक्त केली आहे. इराणकडून यावेळी अणू संशोधनाचा कार्यक्रम फक्त वीज निर्मिती आणि वैद्यकीय संशोधनासाठी करत असल्याचं म्हटलंय. 

इराणकडे किती युरेनियम?

एखाद्या देशाला अणवस्त्र तयार करायचं असल्यास ते संवर्धित करावं लागतं. प्रामुख्यानं वीज निर्मितीसाठी 3.6 टक्के संवर्धित युरेनियम आवश्क असते. इराणनं त्यापेक्षा अधिक प्रमाणात युरेनियम संवर्धित केलं आहे. इराण अणवस्त्र निर्मितीच्या जवळ पोहोचल्याचे दावे केले जातात.   

इराणकडे 60 टक्के संवर्धित केलेल्या युरेनियमचा साठा 440 किलो आहे.  अणू संशोधकांच्या मते 60 टक्के संवर्धित युरेनियमची शस्त्र बनवण्यासाठी 90 टक्क्यांपर्यंत ते संवर्धित करावं लागते. 60 टक्क्यांवरुन 90 टक्क्यांपर्यंत पोहोचण्यास कमी वेळ आणि किरकोळ तांत्रिक प्रक्रिया करावी लागते. यामुळं जगभरातील गुप्तचर यंत्रणा इराणच्या 440 किलोच्या साठ्याकडे लक्ष ठेऊन आहेत.  

इराणच्या अणू केंद्रांमध्ये फक्त 60 टक्क्यांपेक्षा अधिक संवर्धित युरेनियमशिवाय इतर संवर्धित यूरेनियमचा साठा आहे. 20 टक्के संवर्धित युरेनियम 1000 किलो, 3.6 टक्के युरेनियम 8500 किलो आहे. 3.6 टक्के युरेनियम नागरी कामांसाठी वापरले जात असले तर इराणकडे मोठ्या प्रमाणावर कच्चा माल असल्याचं म्हटलं जातं. 

इराण किती अणूबॉम्ब बनवू शकतो?

आंतरराष्ट्रीय संरक्षणविषयक तज्ज्ञ आणि संशोधकांच्या आकलनानुसार इराण त्यांच्या सर्व संवर्धित युरेनियमला 90 टक्क्यांपर्यंत संवर्धित करु शकला तर ते 5 ते 8 अणवस्त्र तयार करु शकतात.यामुळं आखाती देशातील राजकीय गणितं बदलू शकतात. 

इराणकडून त्यांचं संवर्धित युरेनियमचा बहुतांश साठा इस्फहान या सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. इस्फहान इराणच्या तीन प्रमुख भूमिगत केंद्रांपैकी एक आहे. या केंद्रावर अमेरिका आणि इस्त्रायलकडून हल्ले करण्यात आले होते.  इराणचा सातत्यानं युरेनियमचा साठा  सुरक्षित राहावा यासाठी प्रयत्न सुरु आहे.   

अमेरिकन संरक्षण गुप्तचर यंत्रणा म्हणजेच डीएआयच्या यूनिटनुसार इराणच्या वेगाबाबत आश्चर्यकारक बाब सांगितली आहे. इराणनं आज ठरवलं तर ते एका आठवड्यात एक अणवस्त्र बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या युरेनियमचं संवर्धन 90 टक्क्यांपर्यंत करु शकतात. या रिपोर्टनुसार आता इराणला तंत्रज्ञानाच्या बाबत रोखणं अवघड झालं आहे. 
 
अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानुसार सध्या इराण राजकीय दृष्टया थेट अणवस्त्र तयार करत नाही. त्यांनी त्याबाबत पूर्ण तयारी केली आहे, त्यानुसार अणूचं बटन  दाबून ते अणूबॉम्ब तयार करु शकतात. तर, इस्त्रायलनं देखील इराणनं अणवस्त्र तयारीची प्रक्रिया खूप पुढं नेल्याचा दावा केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Embed widget