एक्स्प्लोर

मुंबई-पुणेकरांची दुबईत सर्वाधिक गुंतवणूक

कोण म्हणतंय भारतीयांकडे पैसे नाहीत? दुबईत भारतीयांचीच सर्वाधिक गुंतवणूक

मुंबई: नोटाबंदी, जीएसटी यामुळे भारतीयांचं गुंतवणुकीचं प्रमाण कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय दिवाळीसारख्या सणात दरवर्षीप्रमाणे होणारी दुचाकी, चारचाकी किंवा गॅझेट्सची म्हणावी तीतकी विक्री झाली नाही. एकीकडे हे चित्र असताना, दुसरीकडे दुबईतून नवी आकडेवारी समोर आली आहे. दुबईत सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश म्हणून भारत पहिल्या क्रमांकावर आहे. महत्त्वाचं म्हणजे भारतातील मुंबई, नवी मुंबई, पुणे या शहरांतील नागरिकांनी गुंतवणुकीसाठी दुबईला पसंती दिल्याचं समोर आलं आहे. 42 हजार कोटींची गुंतवणूक भारतीयांनी जानेवारी 2016 ते जून 2017 यादरम्यान दुबईत थोडी थोडकी नाही तर तब्बल 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. दुबईत जमीन/भू विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. भारतीयांनी 2014 मध्ये दुबईत 30 हजार कोटींची गुंतवणूक केली होती. मात्र यंदा त्यामध्ये 12 हजार कोटींची वाढ होऊन, ती 42 हजार कोटींवर पोहोचली. “दुबईत रिअल इस्टेटमध्ये भारतीयांच्या गुंतवणुकीचा ओढा कायम आहे. यंदाही अन्य देशांच्या तुलनेत भारतीयांनीच सर्वाधिक गुंतवणूक केली आहे”, असं दुबई प्रॉपर्टी शोने म्हटलं आहे. ‘दुबई प्रॉपर्टी शो’ने येत्या 3 ते 5 नोव्हेंबरदरम्यान मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. ‘दुबई प्रॉपर्टी शो’चा सर्व्हे ‘दुबई प्रॉपर्टी शो’ने भारतीयांच्या गुंतवणुकीबाबत सर्व्हे केला आहे.  त्यानुसार भारतीय हे दुबईत रिअल इस्टेट अर्थात बांधकाम किंवा घरांमध्ये पैसे गुंतवत आहेत. यामध्ये 88 टक्के मुंबईकर आणि त्याजवळच्या पुणे, नवी मुंबई, अहमदाबाद या शहरातील लोक हे 3.24 ते 6.50 कोटी रुपये घर किंवा बांधकाम व्यवसायात गुंतवू इच्छित आहेत. 8 टक्के लोकांची 65 लाख ते 3.24 कोटी रुपयांपर्यंतचं घर घेण्याला पसंती आहे. तर राहिलेल्या 4 टक्के गुंतवणूकदारांची 6.50 कोटी रुपयांच्या पुढे गुंतवणूक करण्याची तयारी आहे. याशिवाय 33 टक्के लोक हे अपार्टमेंट किंवा त्यातील घरांना पसंती देतात, तर 17 टक्के लोकांची विला/बंगल्यांना पसंती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Embed widget