एक्स्प्लोर

पाकिस्तानमधील शाळांमधून आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करा! भारतीय अधिकाऱ्यांना आदेश

  नवी दिल्ली : भारत सरकारने इस्लामाबादमधील आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या मुलांचा पाकिस्तानामधील शाळांतील प्रवेश रद्द करण्याच्या  सुचना दिल्या आहेत. तसेच हा प्रवेश रद्द करून, मुलांच्या शिक्षणासाठी भारतात किंवा इतर देशांत पाठवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. केंद्र सरकारने हा सल्ला मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.   यामुळे पाकिस्तानमधील एकूण 60 विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थ्यांचा प्रवेश पाकिस्तामधीलच अमेरिकन शाळांमध्ये आणि 10 विद्यार्थ्यांचा प्रवेश रुटस इंटरनॅशलनसारख्या शाळांमध्ये करण्यात आला आहे.   या अमेरिकन शाळांतून पाकिस्तानच्या अनेक राजकीय व्यक्तींचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अमेरिकन शाळांना एखाद्या लष्करी छावणीप्रमाणेच संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे भारत सरकारने असा सल्ला दिला आहे. 2014 रोजी पेशावरमधील लष्करी शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच यासंबंधीचा विचार सुरु होता.   परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते यांनीच यासंबंधातील माहिती दिली असून, जून 2015 मध्येच याबाबतची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली होती. विदेशातील भारतीय अधिकाऱ्यांच्या संरक्षणासंदर्भात वेळोवेळी चर्चा होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका! 143 वर्ष जुनी टाऊन हॉल इमारत जमीनदोस्त, तब्बल 8 लाख लोक रस्त्यावर, नेमकं प्रकरण काय?
फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका! 143 वर्ष जुनी टाऊन हॉल इमारत जमीनदोस्त, तब्बल 8 लाख लोक रस्त्यावर, नेमकं प्रकरण काय?
France Protest :  महागाई, शाळा आणि खराब सार्वजनिक सेवांचा मुद्दा पेटला, 5 लाख लोक रस्त्यावर उतरले, 1200 जणांना अटक, पंतप्रधानांची माहिती 
फ्रान्समध्ये पुन्हा आंदोलक रस्त्यावर, महागाई आणि खराब सार्वजनिक सेवांचा मुद्दा पेटला, 5 लाख लोक रस्त्यावर
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
University of Chicago Crime News: बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना
बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; मुख्यमंत्र्यांची मुंबईतून फिल्डिंग, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; मुख्यमंत्र्यांची मुंबईतून फिल्डिंग, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Embed widget