एक्स्प्लोर

Canada : कॅनडामध्ये भगवद् गीता पार्कमध्ये तोडफोड, तोडफोडप्रकरणी सरकारकडून चौकशीचे आदेश

Bhagavad Gita Park : महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी घटनेचा निषेध केला आहे. तसेच याप्रकरणी सरकारने चौकशी करण्याचे आदेश दिलेत


Canada Shri Bhagvad Gita Park : कॅनडात हेट क्राईम (Hate Crime)  भारतविरोधी कृत्यांत वाढ झाली आहे. कॅनडातील ब्राम्प्टन (Brampton) शहरात एक पार्कमध्ये तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. भगवद् गीता (Bhagvad Gita Park) मध्ये ही तोडफोड झाली आहे. भारताने या घटनेचा निषेध केला आहे. तसेच कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाने पोलिसांना या प्रकरणी दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

भगवद् गीता (Bhagvad Gita Park) पार्कमध्ये सध्या कोणताही साईनबोर्ड अद्याप लावलेला नाही. तसेच पार्कमध्ये कोणतीही तोडफोड झाल्याचे पुरावे मिळालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हा प्रकार घडल्यानंतर भारताने चिंता व्यक्त केली आहे.

ओटावास्थित भारतीय उच्चायुक्तालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ब्राम्प्टन येथील भगवद् गीता (Shri Bhagvad Gita Park) झालेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही कॅनाडातील अधिकाऱ्यांना तसेच पोलिसांना लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पार्कला पूर्वी ट्रॉयर्स पार्क म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर आता या पार्कचे नाव बदलण्यात आले असून आता भगवद् गीता पार्क (Bhagvad Gita Park) या नावाने ओळखले जाते. 28 सप्टेंबरला या पार्कचे अनावरण करण्यात आले. 

ब्रॅम्पटनचे महापौर पॅट्रिक ब्राऊन यांनी पार्कमध्ये झालेल्या तोडफोडीच्या बातमीची पुष्टी करत निषेध केला आहे. आम्ही या कृतीचे समर्थन करत नाही. भगवद् गीता पार्कमध्ये उभारण्यात आलेले प्रतिकात्मक चिन्ह तोडण्यात आले आहे. स्थानिक पोलिस यासंबंधी तपास करत असून लवकरात लवकर ते चिन्ह दुरुस्त करण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना व विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. उच्चायुक्तालयाने अशा गुन्ह्यांची चौकशी करण्याचा आणि योग्य ती कारवाई करण्याचा आग्रह धरला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
Gen-Z Populations : Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget