एक्स्प्लोर

Elon Musk Tweet : डायनॉसर्सचा बदला घेण्यासाठी एलॉन मस्कने सूचवली भन्नाट युक्ती, नासाचं नवं मिशन माहित आहे का?

Elon Musk’s DART Mission : कोणत्या न कोणत्या ट्वीटसाठी कायम चर्चेत असणारा एलॉन मस्क (Elon Musk) आता आणखी एका ट्विटमुळे चर्चेत आला आहे. नासाच्या (NASA) ट्वीटला त्याने दिलेल्या रिप्लायची चर्चा होत आहे.

Elon Musk Tweet: जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये मोजल्या जाणारा एलॉन मस्क (Elon Musk) कायम त्याच्या हटके ट्वीट्समुळेही (Elon Musk Tweet) चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो नासाच्या (NASA) आगामी मोहिमेबद्दलच्या ट्वीटला केलेल्या रिप्लायमुळे चर्चेत आला आहे. त्याने ट्वीटमधून कोट्यवधी वर्षांपूर्वी अस्त पावलेल्या डायनासोर्सचा बदला घेण्याची मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. आता हे सारं वाचून तुम्ही थोडे संभ्रमात पडला असाल तर नेमकं हे प्रकरण काय आहे आम्ही तुम्हाला फोडून सांगणारच आहोत...

नासा ही एक आगामी अंतराळ मोहिम लवकरच राबवणार आहे. या मोहिमेद्वारे पृथ्वीवर बऱ्याच वर्षांपासून पडणाऱ्या लघुग्रहांना रोखण्यासाठी नासा प्रयत्न करणार आहे. याला डबल अॅस्टरॉईड रेडिकेशन टेस्ट (Double Asteroid Redirection Test) असं नाव देण्यात आलं आहे. या मोहिमेसाठी एलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्स (SpaceX) मदत करणार असल्याने मस्कही या मोहिमेत एक जबाबदारी पेलणार आहे. दरम्यान त्यामुळेच कि काय त्याने नासाच्या या मोहिमेच्या घोषणेच्या ट्वीटला रिप्लाय दिला आहे. यामध्ये मस्कने 'डायनासोर्सचा बदला घ्या' असं लिहिलं आहे. दरम्यान पृथ्वीवर कोट्यवधी वर्षांपूर्वी असणाऱ्या डायनासोर्सचा अंत हा असेच लघुग्रह पडल्याने झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लघुग्रहांना रोखून त्यांचा बदला घेऊ शकतो असं मस्कला म्हणायचं असावं... 

Avenge the dinosaurs!! https://t.co/knL2pFLGzF

— Elon Musk (@elonmusk) November 25, 2021

">

कोण आहे एलॉन मस्क?

एलॉन मस्क याचं नाव जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये घेतलं जात. मस्क जगातील अव्वल उद्योजक आणि व्यावसायिक असून टेस्ला आणि स्पेस एक्सचे या दोन्ही कंपनीचा सीईओ देखील आहे. यातील टेस्ला कंपनी गाड्यांची निर्मिती करते. तर स्पेस एक्स कंपनी ही एक एरोस्पेस कंपनी असून आधुनिक विमानं आणि रॉकेट्सचे पार्ट बनवण्याचं काम करते.   

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Diwali Bonus : केंद्र सरकारच्या 'या' विभागाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय
केंद्र सरकारच्या 'या' विभागाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय
Ladakh Protest: पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शने; विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहन जाळलं
पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शने; विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहन जाळलं
सोलापूर-पुणे महामार्ग  बंद, केवळ पायी पूल ओलांडण्याची परवागनी; प्रवासी ताटकळले, चालत निघाले
सोलापूर-पुणे महामार्ग बंद, केवळ पायी पूल ओलांडण्याची परवागनी; प्रवासी ताटकळले, चालत निघाले
EPFO : जानेवारीपासून एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार, नोकरदारांसाठी मोठी अपडेट, ईपीएफओ लवकरच नवे बदल लागू करणार
जानेवारीपासून एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार, नोकरदारांसाठी मोठी अपडेट, ईपीएफओ लवकरच नवे बदल लागू करणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diwali Bonus : केंद्र सरकारच्या 'या' विभागाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय
केंद्र सरकारच्या 'या' विभागाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय
Ladakh Protest: पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शने; विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहन जाळलं
पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शने; विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहन जाळलं
सोलापूर-पुणे महामार्ग  बंद, केवळ पायी पूल ओलांडण्याची परवागनी; प्रवासी ताटकळले, चालत निघाले
सोलापूर-पुणे महामार्ग बंद, केवळ पायी पूल ओलांडण्याची परवागनी; प्रवासी ताटकळले, चालत निघाले
EPFO : जानेवारीपासून एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार, नोकरदारांसाठी मोठी अपडेट, ईपीएफओ लवकरच नवे बदल लागू करणार
जानेवारीपासून एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार, नोकरदारांसाठी मोठी अपडेट, ईपीएफओ लवकरच नवे बदल लागू करणार
उद्या निवडणुकांसाठी तयार! शिंंदेंशी दुरावा आल्याची चर्चा ते ठाकरे बंधू एकत्र ते मराठा आंदोलनाला फंडिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
उद्या निवडणुकांसाठी तयार! शिंंदेंशी दुरावा आल्याची चर्चा ते ठाकरे बंधू एकत्र ते मराठा आंदोलनाला फंडिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मोठी बातमी! नंदूरबारमध्ये मूक मोर्चाला हिंसक वळण, आंदोलकांकडून दगडफेक, गाड्याही फोडल्या; पोलिसांचा लाठीचार्ज
मोठी बातमी! नंदूरबारमध्ये मूक मोर्चाला हिंसक वळण, आंदोलकांकडून दगडफेक, गाड्याही फोडल्या; पोलिसांचा लाठीचार्ज
डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना गेट्स फाऊंडेशनचा गोलकिपर्स चँपियन्स सन्मान; बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्नांची जागतिक दखल; जगभरातील 10 व्यक्तींचा सन्मान
डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना गेट्स फाऊंडेशनचा गोलकिपर्स चँपियन्स सन्मान; बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्नांची जागतिक दखल; जगभरातील 10 व्यक्तींचा सन्मान
एक गुंठ्याचाही पंचनामा शिल्लक राहणार नाही, अधिकाऱ्यांनो पुण्य कमावयाची संधी परमेश्वराने दिलीय - कृषिमंत्री भरणे
एक गुंठ्याचाही पंचनामा शिल्लक राहणार नाही, अधिकाऱ्यांनो पुण्य कमावयाची संधी परमेश्वराने दिलीय - कृषिमंत्री भरणे
Embed widget