एक्स्प्लोर

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेवर आणीबाणी लादण्याच्या तयारीत

अमेरिकेत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी देशाच्या सीमेवर भींत बांधण्याचा निर्णय ट्रम्प सरकारने घेतला होता. परंतु त्यास अमेरिकेच्या संसदेकडून मंजूरी मिळवण्यात अडचणी येत आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी देशाच्या सीमेवर भींत बांधण्याचा निर्णय ट्रम्प सरकारने घेतला होता. परंतु त्यास अमेरिकेच्या संसदेकडून मंजूरी मिळवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय पक्का केला असल्याचे वृत्त अमेरिकेतील दैनिकांनी प्रकाशित केले आहे. मेक्‍सिकोतून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी अमेरिकेच्या सीमेवर भींत बांधण्याच्या प्रकल्प ट्रम्स सरकारने संसदेसमोर मांडला होता. परंतु अमेरिकेतील ट्रम्प यांच्या विरोधी पक्षातील सदस्यांनी या प्रकल्पाला विरोध करीत त्यांचा हा प्रस्ताव रोखून धरला आहे. तसेच भींतीसाठी पैसा मिळवण्यासाठी अमेरिकेच्या संसदेकडून परवानगी घ्यावीच लागेल. परंतु आणीबाणी जाहीर केली तर ट्रम्प यांना संसदेची अनुमती न घेता या प्रकल्पासाठी पैसा मिळवणे सोपे जाणार आहे. त्यामुळे देशात आणीबाणी लागू करण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे याबाबत बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, "सीमा सुरक्षेबाबत विरोधी पक्षासोबत (डेमोक्रॅटिक) चर्चा म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. घुसखोरी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत अमेरिकी प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांची भूमिका पूर्णपणे चुकीची आहे."

महत्त्वाच्या बातम्या

France Protest :  महागाई, शाळा आणि खराब सार्वजनिक सेवांचा मुद्दा पेटला, 5 लाख लोक रस्त्यावर उतरले, 1200 जणांना अटक, पंतप्रधानांची माहिती 
फ्रान्समध्ये पुन्हा आंदोलक रस्त्यावर, महागाई आणि खराब सार्वजनिक सेवांचा मुद्दा पेटला, 5 लाख लोक रस्त्यावर
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
University of Chicago Crime News: बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना
बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Embed widget