एक्स्प्लोर

माझा उत्तराधिकारी भारतातून असेल, दलाई लामांना विश्वास, चीनचा जळफळाट

माझा उत्तराधिकारी भारतातून असेल, असा विश्वास तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी व्यक्त केला आहे.

शिमला : माझा उत्तराधिकारी भारतातून असेल, असा विश्वास तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी व्यक्त केला आहे. धर्मशाला येथील एका कार्यक्रमात दलाई लामा बोलत होते. दलाई लामा म्हणाले की, "माझा उत्तराधिकारी जर चीनने जाहीर केला असेल तर त्याचा कधीही सन्मान केला जाणार नाही." परंतु दलाई लामा यांच्या या विधानाचा चीनने विरोध केला आहे. दलाई लामा यांनी 1959 साली तिबेट सोडले, या घटनेच्या 60 व्या वर्षपूर्तीनिमत्त आज धर्मशाला येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दलाई लामा बोलत होते. दलाई लामा म्हणाले की, "चीनसाठी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे दलाई लामांचा पुनर्जन्म होणे हा आहे. त्यामुळे मला भविष्यातल्या दलाई लामाबद्दल चिंता आहे, तुम्ही जर भविष्यात दोन दलाई लामा पाहीले तर त्यापैकी एक भारतातून आणि दुसरा चीन जाहीर करेल. परंतु चीनमधून आलेल्या धर्मगुरुला कधीही सन्मान दिला जाणार नाही." गेल्या आठवड्याभरापासून चीनमधील काही नेत्यांकडून दलाई लामा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? याबाबत चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर दलाई लामा यांनी माझा उत्तराधिकारी भारतातून असेल चीनमधून नाही, हे स्पष्ट केले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump On Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर आण्विक युद्धासाठी वापरलं जाणाऱ्या डूम्सडे प्लेनच्या घिरट्या; आज जगाला हादरवणारी घटना घडणार?
ट्रम्प यांच्या धमकीनंतर आण्विक युद्धासाठी वापरलं जाणाऱ्या डूम्सडेच्या घिरट्या; आज जगाला हादरवणारी घटना घडणार?
जगात सर्वात महाग आणि सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे? इराण इस्त्रायल युद्धाचा किती परिणाम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
जगात सर्वात महाग आणि सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे? इराण इस्त्रायल युद्धाचा किती परिणाम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
Maharashtra Live Blog Updates: अजित दादांसाठी बारामती आईसारखीच होती, अजित पवारांच्या आठवणींनी सुनेत्रा पवार भावूक
Maharashtra Live Blog Updates: अजित दादांसाठी बारामती आईसारखीच होती, अजित पवारांच्या आठवणींनी सुनेत्रा पवार भावूक

व्हिडीओ

Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon 2026 Skymate: मोठी बातमी: यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
NCP VS Congress: पार्थ पवारांना हिणवताच राष्ट्रवादीचा पहिला पलटवार, 'राहुल गांधींच्या नेतृत्त्वामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसची अवस्था काय झालेय'
पार्थ पवारांना हिणवताच राष्ट्रवादीचा पहिला पलटवार, 'राहुल गांधींच्या नेतृत्त्वामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसची अवस्था काय झालेय'
Unknown Car Enter In Delhi Vidhan Sabha: बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
Numerology: वयाच्या 40 नंतर साम्राज्य उभं करतात! 'या' जन्मतारखांचं नशीब उशीरानं फळफळतं, नंतर थेट कोट्यधीश बनतात, अंकशास्त्र
वयाच्या 40 नंतर साम्राज्य उभं करतात! 'या' जन्मतारखांचं नशीब उशीरानं फळफळतं, नंतर थेट कोट्यधीश बनतात, अंकशास्त्र
Baramati by election 2026 Sharad Pawar: 'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
Sangli News: विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
Maharashtra Live blog updates: संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 22 एप्रिलला, कोर्टात नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 22 एप्रिलला, कोर्टात नेमकं काय घडलं?
Embed widget