एक्स्प्लोर

भारतापूर्वी 'या' देशांमध्ये प्लास्टिकच्या नोटा चलनात

मुंबई : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला असून त्याची तयारी सुरु झाल्याची माहिती अर्थराज्यमंत्र्यांनी संसदेत दिली आली. मात्र भारतापूर्वीही काही देशांमध्ये प्लास्टिक चलन वापरलं जात आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, फिजी, मॉरिशस, पापुआ न्यू गिनी, रोमानिया, व्हिएतनाम, इंग्लंड, रोमानिया यासारख्या किमान 20 देशांचा यात प्रामुख्याने समावेश होतो. ऑस्ट्रेलिया हा जगात पहिल्यांदा प्लास्टिक चलन वापराला सुरुवात करणारा देश आहे. ऑस्ट्रेलियात 1996 पासूनच प्लास्टिक चलन वापरलं जातं. ब्रुनेई या देशानेसुद्धा 1996 मध्ये प्लास्टिकच्या नोटा वापरायला सुरुवात केली. त्यावेळी पहिल्यांदा प्लास्टिकच्या कमी किमतीच्या नोटांपासून सुरुवात झाली. तर 2007 पासून या देशात सर्वच नोटा या प्लास्टिकच्याच वापरल्या जातात. ब्रुनेई हा आग्नेय आशियाई देश असून इंडोनेशियाच्या जवळ आहे. ब्रुनेई हे एक मुस्लीम राष्ट्र आहे. पापुआ न्यू गिनी या देशाचं चलन आहे 'किना'. दोन किनाच्या नोटा पापुआ न्यू गिनीने 1991 मध्ये चलनात आणल्या. त्याला लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून 2008 पासून सगळंच चलन हे प्लास्टिकमध्ये आणलं. रोमानिया हा प्लास्टिकचं चलन वापरायला सुरुवात करणारा पहिला युरोपिय देश ठरला. रोमानियाच्या चलनाला रिऊ म्हणतात. 1999 ते 2001 अशा तीन वर्षात कागदी चलन रद्द करून प्लॅस्टिकचं चलन वापरायला सुरुवात केली. न्यूझीलंड या देशाचं चलन आहे न्यूझीलंड डॉलर. एक आधुनिक देश असूनही या देशानं 1999 पर्यंत कधीही प्लास्टिकच्या चलनाचा विचार केलेला नव्हता. 1999 च्या मध्यात न्यूझिलंडने 20 न्यूझीलंड डॉलरची नोट चलनात आणली. पण त्याला मिळालेला प्रतिसाद पासून रिझर्व्ह बँक ऑफ न्यूझीलंडने केवळ बारा महिन्यांतच आपलं संपूर्ण चलन हे प्लास्टिकमध्ये बदललं. व्हिएतनाम हा असा देश आहे तो कित्येक दशकं युद्धाच्या छायेत राहिला, पण निर्णय घेतल्यानंतर तीन वर्षात व्हिएतनामने आपलं कागदी चलन हे बंद केलं आणि आधुनिकतेकडे वाटचाल सुरु केली. व्हिएतनामच्या चलनाला डाँग म्हणतात. 2003 ते 2006 अशा तीन वर्षात मिळून या देशाने आपलं चलन बदललं.

इतर देशातील प्लास्टिक नोटांचे फोटो पाहा

संबंधित बातम्या :

प्लास्टिकच्या नोटा लवकरच चलनात, सरकारची संसदेत माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget