एक्स्प्लोर

Bitcoin : चीनचा दे धक्का! बिटकॉईनने पाच महिन्यातील नीचांक पातळी गाठली, किंमती 22 लाखांवर घसरल्या

Bitcoin Crash : जगात सर्वाधिक वापरण्यात येणाऱ्या क्रिप्टोकरंसी बिटकॉईनच्या किंमती मंगळवारी घसरल्या असून त्या 30 हजार डॉलरच्या आत म्हणजे 22 लाख रुपयांवर पोहोचल्या आहेत.

Bitcoin Crash : एकेकाळी विक्रमी 50 लाखांवर गेलेली एका बिटकॉईनची किंमत आता 22 लाखांवर आली आहे. बिटकॉईनची ही किंमत गेल्या पाच महिन्यातील निचांकी पातळीवर असून यात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ताज्या माहितीनुसार, एक बिटकाईनची किंमत ही 29,511 डॉलरवर पोहोचली असून 22 जानेवारीनंतर पहिल्यांदाच 30 हजार डॉलरच्या आत म्हणजे जवळपास 22 लाखांवर आली आहे. चीनने आपल्या देशातील क्रिप्टोकरंसीबाबतच्या नियमांत बदल केल्याने बिटकॉईनची किंमत घसरली आहे. 

चीनच्या धोरणात बदल
चीनने आपल्या क्रिप्टोकरंसीच्या नियमांत बदल करुन क्रिप्टोकरंसी मायनिंगच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. त्याचा परिणाम ही बिटकॉईनच्या किंमतीवर झाल्याचं दिसून आलं आहे. चीन ही क्रिप्टोकरंसीचे ट्रेडिंग आणि मायनिंगसाठी सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं सांगितलं जातं. चीनने क्रिप्टोकरंसीच्या धोरणात बदल केल्याने त्याचा फटका बिटकॉईनला बसला आहे. आता याचा परिणाम जगभरातील क्रिप्टोकरंसीच्या व्यवहारांवर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीन नेहमी काही ना काही वेगळी धोरणं राबवून जगाच्या अर्थव्यवस्थेला वेठीस धरतो अशी तक्रार अनेक देश करतात. आता क्रिप्टोकरंसीचे बदललेले धोरण हा त्याचाच भाग असल्याचं सांगण्यात येतंय.  

इलॉन मस्कचीही माघार
सुरुवातीला बिटकॉईनचे समर्थन करणाऱ्या टेस्लाच्या इलॉन मस्क यांनीही गेल्या महिन्यात आपण बिटकॉईन वापरणार नसल्याचं जाहीर केलं होतं. टेस्लाच्या कार खरेदीसाठी आता बिटकॉईनचा वापर करता येणार नाही. टेस्लाने आपल्या कार खरेदीसाठी बिटकॉईनचा पर्याय दिला होता. आता कंपनीने हा निर्णय मागे घेतला असून तशा प्रकारची घोषणा सीईओ इलॉन मस्क यांनी केली आहे. क्रिप्टोकरन्सी ही अनेक स्तरावर वापर करण्याजोगी चांगली कल्पना आहे पण पर्यावरणाच्या ऱ्हासाची किंमत मोजून त्याचा वापर आपण करत नसल्याचं इलॉन मस्क यांनी सांगितलंय. इलॉन मस्क यांच्या बिटकॉईन न स्वीकारण्याच्या या निर्णयानंतर बिटकॉईनच्या किंमती 17 टक्क्यांनी घसरल्या होत्या.

काय आहे बिटकॉइन?
बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर,रुपया किंवा इतर चलनाचा वापर ज्या पध्दतीनं केला जातो तशाच पध्दतीनं पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. ऑनलाइन पेमेंटव्यतिरिक्त डॉलर किंवा इतर चलनामध्ये याचे रुपांतर केले जाऊ शकते. याची सुरुवात 2009 साली करण्यात आली आहे. आज याचा वापर ग्लोबल पेमेंट स्वरुपात करण्यात येतोय. याच्या खरेदी आणि विक्रीसाठी एक्सचेंजदेखील आहेत.

भारतात अद्याप बिटकॉइनच्या व्यवहारांना मंजूरी देण्यात आली नाही.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Parking Space Controversy : अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
Embed widget