एक्स्प्लोर

ओमानमधील ढगफुटीत बीडच्या माजलगावातील कुटुंब बेपत्ता

खैरुल्ला खान (वय 52 वर्ष) हे बीड जिल्ह्यातील माजलगाव इथल्या बुखारी शाळेत शिक्षक होते. मस्कतमधील मेडिकल सेंटरमध्ये नोकरीला असलेला मुलगा सरदार खानला भेटण्यासाठी पत्नीसह ओमानला गेले होते.

बीड : ओमान या आखाती देशात झालेल्या ढगफुटीत बीडच्या माजलगावातील कुटुंब बेपत्ता झालं आहे. ओमानची राजधानी मस्कत इथे 18 मे रोजी झालेल्या ढगफुटीनंतरच्या पुरात, निवृत्त शिक्षक खैरुल्ला खान यांच्यासह कुटुंबातील सात जण बेपत्ता झाले आहेत. नोकरीनिमित्त मस्कतमध्ये असलेल्या मुलाला भेटण्यासाठी खैरुल्ला खान गेले होते. खैरुल्ला खान (वय 52 वर्ष) हे बीड जिल्ह्यातील माजलगाव इथल्या बुखारी शाळेत शिक्षक होते. मस्कतमधील मेडिकल सेंटरमध्ये नोकरीला असलेला मुलगा सरदार खानला भेटण्यासाठी पत्नीसह ओमानला गेले होते. 18 मे रोजी खैरुल्ला खान मुलगा सरदार, सून, तीन नातवंडे आणि पत्नीसह एका कारमधून 'वादी बीन खालिद' या पर्यटनस्थळी गेले होते. पण संध्याकाळी पाचच्या सुमार अचानक वादळी वारे सुट आणि काही क्षणातच धुके पसरुन मोठा पाऊस झाला. परिसर जलमय झाल्याने वाहतूक ठप्प झाली. गाडीला दचके बसत असल्याने मुलगा सरदार गाडीबाहेर आला. पण त्याचवेळी पाण्याचा प्रचंड झोत आणि आपल्यासोबत गाडीला घेऊन गेला. सरदार कसाबसा झाडाकडे सरकला आणि फांदीला धरुन ठेवल्याने बचावला. मात्र खैरुल्ला खान आणि अख्ख कुटुंब वाहून गेलं. या घटनेत स्थानिकांसह अनेक पर्यटक अडकले आहेत. तर शेकडो बेपत्ता झाले आहेत. ओमान सरकारकडून हेलिकॉप्टरद्वारे शोध मोहीम सुरु आहे. दरम्यान माजलगावातील राज गल्लीत राहणाऱ्या खान कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक चिंतेत असून याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित मदतीसाठी ओमान देशाशी संपर्क साधण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Supreme Court: शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका; सुनावणीतील 10 मोठे मुद्दे 
शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका; सुनावणीतील 10 मोठे मुद्दे 
Embed widget