एक्स्प्लोर

अमेरिकेत भारतीय तरुणाची हत्या

वॉशिंग्टन : अमेरिकेत पुन्हा एका भारतीय तरुणाची हत्या झाली आहे. गुरुवारी मध्यरात्री अमेरिकेच्या राजधानीत ही हत्या झाली असून, विक्रम जरयाल असं मृत तरुणाचं नाव आहे. मात्र, पोलिसांनी ही हत्या वर्णद्वेषातून झाल्याची शक्यता फेटाळली आहे. गुरुवारी याकिमी सिटीच्या AM-PM गॅस स्टेशनवरी एका दुकानात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मृत्यू झालेला विक्रम जरयाल एका स्टोअरमध्ये क्लार्कचे काम करत होता. मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती स्टोअर लुटण्याच्या उद्देशाने आले. त्यांनी स्टोअर्समधील पैसे लुटल्यानंतर विक्रमवर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर विक्रमला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. विक्रम पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील रहिवाशी असून, तो एक महिन्यांपूर्वीच नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेला असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. विक्रमच्या हत्येनंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करुन विक्रमच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. तसेच त्याचे शव भारतात परत आणण्यासाठी भारतीय दूतावासाला सूचना दिल्या असल्याची माहिती दिली. दरम्यान, गेल्या काही दिवसांत वर्णद्वेषातून भारतीय वंशियांच्या हत्येचं प्रमाण वाढलं आहे. फेब्रुवारीमध्ये अमेरिकेतून चालता हो, अशी धमकी देत श्रीनिवासन कुचीभोतला या 32 वर्षीय इंजिनिअरची हत्या झाली. यानंतरही हत्या आणि जीवघेण्या हल्याचं सत्र सुरुच आहे. 23 फेब्रुवारी रोजी मुळची आंध्र प्रदेशची रहिवाशी असलेल्या शशिकला आणि तिच्या सात वर्षांच्या चिमुरडीची हत्या करण्यात आली. तर मार्चमध्ये न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या राजप्रीत एअर नावाच्या भारतीय वंशाच्या तरुणीला, अमेरिकेतून परत जाण्याची धमकी दिली होती. या घटनेचा व्हिडीओ राजप्रीतने न्यूयॉर्क टाईम्सच्या ‘धिस वीक इन हेड’ या सेक्शनवर पोस्ट केला होता. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा संबंध वर्णद्वेषाशी जोडण्यास नकार दिला आहे. पोलिसांच्या मते, ही घटना लुटच्या उद्देशातून झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. संबंधित बातम्या तुझ्या देशात परत जा!, अमेरिकेत पुन्हा शीख तरुणीशी गैरवर्तन भारतीय महिला अभियंत्यासह लेकाची अमेरिकेत निर्घृण हत्या अमेरिकेत 24 तासात भारतीय वंशाच्या व्यक्तीवर दुसरा प्राणघातक हल्ला अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकाची गोळ्या झाडून हत्या अमेरिकेमध्ये भारतीय इंजिनिअरच्या हत्येवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले… ‘माझ्या देशातून चालता हो,’ अमेरिकेत भारतीय इंजिनिअरची हत्या

महत्त्वाच्या बातम्या

University of Chicago Crime News: बाथरुममध्ये तरुणीवर नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना
बाथरुममध्ये तरुणीवर नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
Embed widget