एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : 25 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात वडिलांना अटक, मुलाची आत्महत्या
हेडलाईन्स
अभ्यासाच्या पुस्तकांमधून योगाचं शिक्षण द्याव, पण योग दिनाची सक्ती चुकीची : अजित पवार
राजीनाम्यानंतर एकनाथ खडसे पहिल्यांदाच दिल्लीत, पंतप्रधान मोदी परतण्याच्या पार्श्वभूमीवर खडसे दिल्लीत, वरीष्ठांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण: कोल्हापूर सत्र न्यायालयातील उद्याची सुनावणी स्थगित, समीर गायकवाडची चौकशी सुरु असल्यानं उद्या आरोपनिश्चिती होणार नाही
-----------------------
औंरगाबाद : 25 वर्षापूर्वीच्या गुन्ह्यात वडिलांना अटक झाल्याने 16 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
---------------
दिघा अनधिकृत बांधकाम प्रकरण : घरं रिकामी करण्यासाठी मुदत वाढवण्याची दिघावासियांची मागणी हायकोर्टाने फेटाळली
---------------
'नीट'संदर्भात राज ठाकरेंसह पालकांची मुख्यमंत्र्यांसोबत 20 मिनिटं चर्चा, त्यानंतर राज आणि मुख्यमंत्र्याची राजकीय घडामोडींवरही बातचीत?
---------------
मुंबईतील घाटकोपरमध्ये पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया, रस्त्यावर पूरसदृष्य स्थिती, दुचाकी, चारचाकी वाहनं वाहून गेली
---------------
सर्वात मोठी आनंदाची बातमी, मान्सूनची केरळात जबरदस्त एन्ट्री, येत्या चार दिवसात महाराष्ट्रात धडकणार
---------------
दहशतावादाला साथ देणाऱ्या पाकची मदत करणं बंद करा, मोदींनी अमेरिकन संसदेसमोरच ठणकावलं
---------------
मुलांमध्ये योगा संस्कृती रुजवण्यासाठी तावडेंचा नवा फंडा, दर महिन्याच्या 21 तारखेला शाळांमध्ये ' योग दिवस ' साजरा करण्याचे आदेश
---------------
नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील बुलेट ट्रेनला मुख्यमंत्र्यांचा खो, बीकेसीतील जागा देण्यास राज्य सरकारचा नकार, नव्या जागेचा शोध सुरु
---------------
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची उच्च न्यायालयात धाव, आरक्षण स्थगितीपूर्वीचे प्रवेश आणि नियुक्त्या कायम ठेवण्यासाठी सरकारची न्यायालयात याचिका
---------------
'भाजप सरकार म्हणजे निजामाचं बाप,' औरंगाबादमध्ये संजय राऊतांची भाजपवर टीका, खडसे आणि भुजबळांवरही निशाणा
---------------
नाराज गुरुदास कामतांची समजूत काढण्याचे पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न, दिल्लीत सोनिया गांधी चर्चा करणार, समर्थकांना शांत राहण्याचं कामतांचं आवाहन
---------------
साध्वी प्रज्ञासिंह यांच्या जामीनाला जमियत-ए-उलेमाचा विरोध, याचिकेवर 10 जूनला होणार सुनावणी
---------------
उडता पंजाबसाठी निहलानींविरोधात बॉलिवूड एकवटलं, सेन्सॉर बोर्डाचे आरोप चुकीचे असल्याचा दावा, कोर्टात उद्या सुनावणी
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement