एक्स्प्लोर

कपड्यांमधून 102 आयफोनची तस्करी, तरुणी अटकेत

एका तरुणीला 102 आयफोनच्या तस्करीच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.

मुंबई : चीनमध्ये एका तरुणीला 102 आयफोनच्या तस्करीच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. आयफोनशिवाय मुलीकडून हातातील तीन महागडी घड्याळंही जप्त करण्यात आली आहेत. ही तरुणी हाँगकाँगमधून चीनच्या शेंझेनमध्ये या वस्तूंची तस्करी करायला जात होती. मेटल डिटेक्टरमधून वाचली, पण... हाँगकाँगमधून चीनला पोहोचलेल्या या तरुणीने अशाप्रकारे आयफोन लपवले होते की, मेटल डिटेक्टरला ते पकडता आले नाहीत. ही तरुणी तिथून पळ काढणारच होती, पण तिथल्या अधिकाऱ्यांची तिच्या शरीराच्या आकारावर नजर गेली. तरुणीचे हात पाय बारीक होते. त्यामुळे तिचं शरीरही बारीकच असायला हवं, असा विचार अधिकाऱ्यांच्या मनात आला. नीट पाहिल्यानतंर तिच्या कमरेजवळचा भाग बेडौल दिसत होता. त्यांनी तिला थांबवलं. जेव्हा अधिकारी महिलेने तरुणीच्या शरीराची तपासणी केली, तेव्हा आयफोनच्या तस्करीचा खुलासा झाला. वेगवेगळ्या किंमतीचे आयफोन हे पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. मुलीच्या कपड्यांमधून एकामोगामाग एक असे 102 आयफोन आणि तीन महागडी घड्याळं सापडली. जप्त केलेले आयफोन वेगवेगळ्या मॉडेलचे आणि वेगवेगळ्या रंगाचे आहेत. त्यांच्या किंमतीबाबत अद्याप समजू शकलेलं नाही. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. याआधीही अनेकांना आयफोनच्या तस्करीत अटक चीनच्या तुलनेत हाँगकाँगमध्ये गॅजेट्स अतिशय स्वस्त आहेत. त्यामुळे चीनमध्ये आयफोनच्या तस्करीची बाब सामान्य आहे. याआधीही सप्टेंबर, 2016 मध्ये अशाप्रकारे एका मुलाला 84 आयफोनची तस्करी करताना अटक केली होती. तर भारतात दिल्ली विमानतळावरही एका तरुणाला 33 आयफोनची तस्करी करताना पकडलं होतं. हे आयफोनही हाँगकाँगवरुनच भारतात आणले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Nobel Prize Chemistry 2026 : रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर, हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना संयुक्त बहुमान
रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर, हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना संयुक्त बहुमान
Fly dubai Incident Marathi News: ‘मला नमाज पठण करायचंय...’ को-पायलटने सांगितलं अन् काही मिनिटांतच कॉकपिटमध्ये हल्ला; कॅप्टन स्मित मच्छार यांनी सांगितले 'ते' भयावह क्षण
‘मला नमाज पठण करायचंय...’ को-पायलटने सांगितलं अन् काही मिनिटांतच कॉकपिटमध्ये हल्ला; कॅप्टन स्मित मच्छार यांनी सांगितले 'ते' भयावह क्षण
Who is Hamam Al-Hamami: कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणारा हमाम अलहमामी कोण? इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा होता प्लॅन
कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणारा हमाम अलहमामी कोण? इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा होता प्लॅन
Fly dubai Incident Marathi News: ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड
ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Raj Thackeray: नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
Embed widget