एक्स्प्लोर

Khatron Ke Khiladi 13 : उर्फीने नाकारला रोहित शेट्टीचा शो; ऑफर नाकारल्याचं सांगितलं 'हे' कारण

Urfi Javed : 'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमात उर्फी जावेद सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

Urfi Javed On Khatron Ke Khiladi : रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron ke Khiladi 13) हा छोट्या पडद्यावरील साहसी कार्यक्रम आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या पर्वात उर्फी जावेद (Urfi Javed) सहभागी होणार असल्याची चर्चा होती. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, 'खतरों के खिलाडी 13'मध्ये उर्फी जावेद सहभागी होणार नाही. 

'या' कारणाने उर्फीने नाकारला 'खतरों के खिलाडी'

मीडिया रिपोर्टनुसार, 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमासाठी निर्मात्यांनी उर्फी जावेदला विचारणा केली होती. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उर्फी उत्सुक होती. पण 'खतरों के खिलाडी'आधी उर्फीला एका मोठ्या प्रोजेक्टसाठी विचारणा झाली होती आणि त्या प्रोजेक्टसाठी उर्फीने होकार दिला होता. त्यामुळे आता उर्फीने 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमासाठी नकार दिला आहे. सध्या नव्या प्रोजेक्टसाठी उर्फी उत्सुक असून लवकरच ती यासंदर्भात घोषणा करेल. 

'खतरों के खिलाडी 13' कधीपासून सुरु होणार? 

'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमाचं आजवर परदेशात शूटिंग झालं आहे. या पर्वासाठी देखील रोहित शेट्टी स्पर्धकांना घेऊन परदेशात जाणार असल्याची चर्चा आहे. येत्या 17 जुलैला 'खतरों के खिलाडी 13'चा प्रीमियर होणार असल्याचा अंदाज आहे. 'खतरों के खिलाडी 13'साठी अंकित गुप्ता, अर्चना गौतम, शिव ठाकरे, हर्षद चोप्रा, एमसी स्टॅन आणि नकुल मेहताला विचारणा झाल्याचं म्हटलं जात आहे.

'खतरों के खिलाडी'च्या तेराव्या पर्वात (Khatron ke Khiladi 13) अनेक दर्जेदार स्पर्धक सहभागी होणार आहेत. एकापेक्षा एक असणाऱ्या स्पर्धकांची खेळी पाहायला चाहतेदेखील उत्सुक आहेत. दुसरीकडे उर्फी जावेद 'खतरों के खिलाडी 13'मध्ये सहभागी होणार नसल्याने तिचे चाहते नाराज झाले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेद छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमासह 'दुर्गा', 'सात फेरों की हेराफेरी', 'बेहनाह', 'जीजी मां', 'डायन, 'कसौटी', 'जिंदगी' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. आपल्या बोल्ड फॅशन आणि हटके स्टाईलमुळे उर्फी नेहमीच चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ करत असते. 

संबंधित बातम्या

Khatron Ke Khiladi 13 : शिव ठाकरे ते उर्फी जावेद; 'खतरों के खिलाडी 13'साठी 'या' स्पर्धकांची नावं नक्की

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस सगळ्यात अपयशी गृहमंत्री, कायदा सुव्यवस्था कोसळून पडलीय, राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय, संजय राऊतांचा हल्लाबोल 
देवेंद्र फडणवीस सगळ्यात अपयशी गृहमंत्री, कायदा सुव्यवस्था कोसळून पडलीय, राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय, संजय राऊतांचा हल्लाबोल 
Horoscope Today 19 October 2026: आज महाअष्टमी-नवमीचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज महाअष्टमी-नवमीचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा; विजयाचा निर्धार अधिक मजबूत
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा; विजयाचा निर्धार अधिक मजबूत
Baramati  : मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, तर बारामतीत एका उद्योजकावर हल्ला, धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला
Baramati  : मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, तर बारामतीत एका उद्योजकावर हल्ला, धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget