एक्स्प्लोर

Viral News : अरेच्चा! सापांची वरमाला घालत बांधली लग्नगाठ, विचित्र लग्नाचा हा व्हिडीओ एकदा पाहाच

Viral Video : एका लग्नात वधू-वरांनी एकमेकांना फुलांची वरमाला घालण्याऐवजी सापांची वरमाला घालून लग्नगाठ बांधली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Trending Snakes Garland : आजकाल बहुतेकांना स्वत:चं लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी काही ना काही भन्नाट प्रयोग करताना दिसून येतं. सोशल मीडियावर लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकांना आपल्या लग्नात काहीतरी हटके करण्याची इच्छा असते. यासाठी अनेक जण वेगवेगळ्या भन्नाट कल्पना सुचवतात. अशाच लग्नातील एक भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर येत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये वधू-वरांनी एकमेकांना फुलांची वरमाला घालण्याऐवजी सापांची वरमाला घालून लग्नगाठ बांधली आहे.

सध्या व्हायरल होत असलेला हा लग्नाचा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये वधू-वरांनी एकमेकांना फुलांची वरमाला ऐवजी सापांची वरमाला घालून अनोख्या प्रकारे लग्नगाठ बांधल्याचं दिसत आहे. 

तुम्हीही पाहा व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ 12 वर्षांपूर्वीचा 
रिपोर्ट्सनुसार व्हायरल झालेला लग्नाचा हा व्हिडीओ 12 वर्षांपूर्वी आहे. हे लग्न  2010 मध्ये झाले होते आणि त्याचा व्हिडिओ 5 वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता. त्याचा व्हिडीओ पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. अहवालानुसार, व्हिडीओमध्ये दिसणारा वर सिद्धार्थ सोनवणे (वय 25 वर्ष) आणि त्याची होणारी पत्नी म्हणजे वधू श्रुती औसरमल (23 वर्ष) यांनी सुमारे 12 वर्षांपूर्वी लग्न केलं. लग्न समारंभात एकमेकांना पुष्पहार ऐवजी साप एकमेकांच्या गळ्यात घालून लग्नाचे विधी पूर्ण केले. हे जोडपे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका गावातील आहे. व्हिडीओमध्ये वधू पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. 

व्हायरल व्हिडीओमुळे नेटकरी आश्चर्यचकित
व्हिडीओमध्ये साप गळ्यात घातलेले वधू आणि वर दोघांपैकी कोणीही अजिबात घाबरलेलं दिसत नाहीय. व्हिडीओमध्ये वधूच्या हातात एक लांब साप तर वराच्या हातात एक मोठा अजगर दिसत आहे. रिपोर्टनुसार, पती-पत्नी दोघेही स्थानिक वन्यजीव विभागाचे कर्मचारी आहेत.

इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Embed widget