CBSE Results : 'मेरको तो ऐसा धक-धक होरेला है'; CBSE निकालाला उशीर झाल्यानं सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Viral Memes : CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीचा निकाल अद्याप लागलेला नाही. निकाल लागण्यास उशीर झाल्यानं सोशल मीडियावर मिम्सचा (Funny Memes) पाऊस पडला आहे.
Funny Trending Memes : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा म्हणजेच CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीचा निकाल अद्याप लागलेला नाही. विद्यार्थी आणि पालकांना निकालाची आतुरता लागली आहे. सीबीएसई बोर्डाने अद्याप निकालाची तारीख जाहिर केलेली नाही. 04 जुलै रोजी निकाल जाहिर होईल अशी अपेक्षा होती पण सोमवारीही निकाल लागला नाही. विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा आहे. निकाल लागण्यास उशीर झाल्यानं सोशल मीडियावर मिम्सचा (Funny Memes) पाऊस पडला आहे.
या दरम्यान निकालाच्या तारखेबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा आणि चुकीची माहिती पसरवली जात आहे. CBSE बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. अशातच सोशल मीडियावर चुकीच्या तारखा पसरवल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावेळी सोशल मीडियावर मात्र या संदर्भातील अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. युजर्सकडून अनेक मजेदार मीम्स पोस्ट आणि शेअर केल्या जात आहेत.
Students asking whether #CBSEResult will be declared today or not.
— ManohaR Singh Gaherwar (@_manohar_singh_) July 4, 2022
CBSE be like: pic.twitter.com/jNCkEqT4G8
Cbse we are going to announce soon meanwhile students:-#CBSEResult pic.twitter.com/xjDfE3ELVv
— aftab az (@aftab_az07) July 4, 2022
#CBSEResult is trending. Me rn: pic.twitter.com/VYUcAixPUV
— Gaurav Negi (@GamingInfo_69) July 4, 2022
Students are Waiting for CBSE Result.#CBSEResult 👇 pic.twitter.com/StVUlFoB4K
— राजीव उपाध्याय 🇮🇳 (@iRajeevUpadhyay) July 4, 2022
#CBSEResult #cbse
— Ambuj 🇮🇳 (@Ambuj_jiii) July 4, 2022
.
CBSE to Students Right now after putting them in results tension: pic.twitter.com/Rkh97e7Mmf
#CBSEResult #CBSEClass10result, Cbse 10th result to be announced today.
— Sword Of Meme (@Sword_Of_Meme) July 4, 2022
Parents be like... pic.twitter.com/Dabw1LjJ0S
महत्त्वाच्या इतर बातम्या