ABP Majha Top 10, 8 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 7 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Sudha Murty : इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड, पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली माहिती
सुधा मूर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती ही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आहे. Read More
Kamala Harris : गाझातील परिस्थिती भयावह, लोक उपासमारीने मरतायत, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची युद्ध विरामाची मागणी
Kamala Harris : कमला हॅरिस यांनी इस्रायलला गाझामधील मानवी नुकसान कमी करण्यासाठी पुरेशी पावले उचलण्यास सांगितले. Read More
Kedar Shinde Aaipan Bhari Deva : केदार शिंदे सांगणार प्रत्येक घरातल्या आईपणाची गोष्ट; ‘आईपण भारी देवा’ चित्रपटाची घोषणा
Kedar Shinde Aaipan Bhari Deva : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत केदार शिंदे यांनी 'आईपण भारी देवा' या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. Read More
Women's Day 2024 : बाईपण भारी देवा, झिम्मा 2 ते बॉलीवूडचे गाजलेले सिनेमे, महिला दिनानिमित्त प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात विशेष पर्वणी
Internation Women's Day 2024 : जागतिक महिला दिनानिमित्ताने सिनेमागृहात अनेक दिग्गज चित्रपटांची पर्वणी महिला प्रेक्षकांसाठी करण्यात येणार आहे. Read More
Yashasvi Jaiswal : यशस्वीकडून बशीरच्या फिरकीची बत्ती गुल! सिक्सची हॅट्ट्रिक करत केला पराक्रम!
23 वर्षीय यशस्वी जैस्वालने अनुभवी विराट कोहलीचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला. विराटने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 655 धावा केल्या होत्या. Read More
Rohit Sharma : तब्बल 151 स्पीडने बाउन्सर, सीमारेषेवर तीन फिल्डर, तरी सुद्धा हिटमॅन रोहितचा जबरा सिक्स
मार्क वुडची गणना केवळ इंग्लंडमधीलच नव्हे तर जगातील वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. तो ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करू शकतो. Read More
Womens Day 2024 : डॉक्टरपासून ऑटो ड्रायव्हरपर्यंत; समाजाच्या चौकटी मोडून 'या' महिलांनी रोवले अटकेपार झेंडे
Womens Day 2024 : आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला देशातील त्या महिलांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी सर्व बेड्या तोडून काहीतरी करण्याचा निर्धार केला आणि देशाला वैभव मिळवून दिलं. त्यामुळे आज संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे. Read More
7000 कोटींच्या साम्राज्याच्या वारस, मुकेश अंबानीसह रतन टाटांना थेट टक्कर; कोण आहेत जयंती चौहान?
जयंती चौहान (Jayanti Chauhan) या देशातील सुप्रसिद्ध पाणी कंपनी बिस्लेरी इंटरनॅशनलच्या (Bisleri International) अध्यक्षा आहेत. आज त्या शीतपेय क्षेत्रात मुकेश अंबानीसह रतन टाटांशी स्पर्धा करत आहेत. Read More
ABP Majha Top 10, 8 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Mar 2024 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 8 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
08 Mar 2024 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -