1. Viral Video : हेलीपॅडवर दोन हेलिकॉप्टर्सची टक्कर; काही सेकंदात उडाले तुकडे, व्हिडीओ चर्चेत

    Trending Video : दोन हेलिकॉप्टर्सच्या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या अपघाताल काही सेकंदात दोन्ही हेलिकॉप्टरचं तुकडे उडाले. Read More

  2. Viral News : पोलीस हवालदाराचे नशीब पालटले, झाला कोट्यधीश! आईच्या सांगण्यावरून खरेदी केले होते तिकीट

    Bumper Lottery Viral News : एका पोलिसाने आपल्या आईच्या सांगण्यावरून 6 रुपयांना लॉटरीचे तिकीट खरेदी केले, त्यानंतर त्याचे नशीब पालटले. Read More

  3. Venkaiah Naidu Farewell : कोणतंही काम नायडूंसाठी ओझं नव्हतं; पंतप्रधान मोदींकडून मावळत्या उपराष्ट्रपतींवर स्तुतीसुमनं

    Venkaiah Naidu Farewell : कोणतंही काम नायडूंसाठी ओझं नव्हतं;. तरुणांनी नायडू यांच्याकडून कौशल्य शिकलं पाहिजे, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी व्यंकय्या नायडूंची स्तुती केली आहे. Read More

  4. Israel-Gaza : गाझामध्ये युद्धबंदी लागू, हल्ल्यात 15 लहान मुलांसह 43 लोकांचा मृत्यू, इस्त्राइल म्हणतंय...

    Israel Gaza Ceasefire : इस्त्राइल आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष पाहायला मिळत आहे. यानंतर आता तीन दिवसांसाठी युद्धविराम लागू झाला आहे. Read More

  5. Shah Rukh Khan: सेल्फी काढायला आलेल्या व्यक्तीवर वैतागला शाहरुख; आर्यननं केलं असं काही, वेधलं अनेकांचे लक्ष

    Shah Rukh Khan : शाहरुख मात्र सेल्फी काढायला आलेल्या चाहत्यावर वैतागलेला दिसला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात... Read More

  6. Delhi Crime Season 2 : 'दिल्ली क्राईम 2' चा दमदार ट्रेलर रिलीज; शेफाली शाह उलगडणार मर्डर मिस्ट्री?

    'दिल्ली क्राईम 2'च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, शेफाली शाहला  (Shefali Shah) या सिझनमध्ये मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करावा लागणार आहे. Read More

  7. PV Sindhu, CWG 2022: सुवर्ण सिंधू! कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध एकतर्फी विजय, भारताची पदकसंख्या 56 वर

    Birmingham 2022 Commonwealth Games: कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं 19 वं सुवर्णपदक आहे. Read More

  8.  CWG 2022: सुवर्णपदक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाची चिटिंग! भारताविरुद्ध मैदानात उतरवला कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू

    IND W vs AUS W, CWG 2022: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया (IND W vs AUS W) यांच्यात रविवारी कॉमनवेल्थ स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला गेला. Read More

  9. Shravan Somvar Vrat 2022 : आज श्रावणातील दुसरा सोमवार; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

    Shravan Somvar Vrat 2022 : श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी महादेवाची पूजा करायची धार्मिक परंपरा आहे. दुसऱ्या सोमवारची शिवामूठ तीळ आहे. Read More

  10. Rupee Vs Dollar: डॉलरच्या तुलनेत रुपया 20 पैशांनी घसरला, प्रति डॉलर 79.54 च्या खाली

    Rupee Vs Dollar: आज सुरुवातीच्या व्यवहारात रुपयाची घसरण सुरू झाली, आज ट्रेडिंगच्या पहिल्या तासात 79.54 रुपयांपर्यंत खाली गेला Read More