ABP Majha Top 10, 5 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 4 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Supreme Court On Aarey : आरेमध्ये वृक्षतोड करू नका, सुप्रीम कोर्टाचे मुंबई मेट्रोला आदेश
Supreme Court On Aarey : आरेतील मेट्रो कारशेड बाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आरेमध्ये पुढील निर्देशापर्यंत कोणतीही वृक्षतोड न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. Read More
Monkeypox : मंकीपॉक्सचा वाढता धोका, अमेरिकेत आरोग्य आणीबाणी जाहीर, भारतातील परिस्थिती काय? जाणून घ्या...
Monkeypox in US : मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता 90 दिवसांसाठी आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. भारतासह जगभरातील मंकीपॉक्सची परिस्थिती काय आहे ते जाणून घ्या. Read More
Mission Impossible : ‘मिशन इम्पॉसिबल’मधून अभिनेता टॉम क्रुझ बाहेर पडणार? चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणतो...
Mission Impossible, Tom Cruise : अभिनेता टॉम क्रुझ ‘मिशन इम्पॉसिबल’ हा चित्रपट सोडणार असल्याची चर्चा हॉलिवूडसह जगभरात रंगली आहे. Read More
After Operation London Cafe : अभिनेत्री मेघा शेट्टी करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' मध्ये साकारणार प्रमुख भूमिका
मेघा शेट्टी (Megha Shetty) ही कन्नड टीव्ही आणि सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मेघाची जोथे जोलाई ही मालिका चांगलीच गाजली होती. Read More
CWG 2022 Day 8 Schedule: सुवर्ण कामगिरीसाठी बजरंग सज्ज, महिला हॉकी संघही फायनलमध्ये एन्ट्रीसाठी मैदानात उतरणार, कसं आहे आठव्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक?
Birmingham 2022 Commonwealth Games Day 8 : इंग्लंडच्या बर्मिंगहम येथे सुरु कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहे. आज देखील भारत काही पदकांना निश्चितपणे गवसणी घालू शकतो, भारताच्या कुस्तीपटूंवर सर्वांच्या खास नजरा असतील. Read More
Country-wise Medal Tally: भारताची एकूण पदससंख्या 20, पदकतालिकेत कितव्या स्थानी, पाहा संपू्र्ण यादी
Commonwealth Games 2022 Medal Tally: कॉमनवेल्थ स्पर्धेच्या सातव्या दिवशीही भारताने पदकं जिंकून आपली एकूण पदकसंख्या 20 इतकी केली आहे. Read More
5th August 2022 Important Events : 5 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
5th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 5 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
RBI Press Conference : महागाईची चिंता...व्याज दरात वाढ... आरबीआयच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
RBI Press Conference : रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. आरबीआयच्या या निर्णयानंतर व्याज दरात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे Read More
ABP Majha Top 10, 5 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Aug 2022 03:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 5 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
05 Aug 2022 03:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -