Birmingham 2022 Commonwealth Games Day 8 : कॉमनवेल्थ स्पर्धा (Commonwealth Games 2022) सध्या इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु असून आज शुक्रवारी भारत विविध खेळांमध्ये सहभागी होईल. यावेळी भारतीयांचं खास लक्ष कुस्तीपटूंवर असेल, कारण आज सर्वाधिक त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. यावेळी ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया (Bajrang Punia) त्याचं सलग दुसरं कॉमनवेल्थ सुवर्णपदक मिळवू शकतो. याशिवाय महिला हॉकी संघ देखील सेमीफायनलचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, किदम्बी श्रीकांत हे देखील मैदानात उतरतील. तर नेमकं भारताचं आजचं वेळापत्रक कसं आहे पाहूया...
अॅथलेटिक्स
राउंड 1, हीट 2, महिला 100 मीटर हर्डल : ज्योति याराजी – दुपारी 3 वाजून 6 मिनिटांनी
पात्रता, महिला लांब उडी : एन्सी सोजन – सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी
राउंड 1, हीट 2, पुरुष 4x400 मीटर रिले: अमोज जॅकब, नूह निर्मल टॉम, नागनाथन पांडी, मुहम्मद अजमल, मुहम्मद अनस याहिया – सायंकाळी 4 वाजून 19 मिनिटांनी
उपांत्य फेरी 2, महिला 200 मीटर: हिमा दास – रात्री 12:53 मिनिटांनी (6 ऑगस्ट)
बॅडमिंटन
राउंड ऑफ 16, पुरुष एकेरी: किदम्बी श्रीकांत विरुद्ध डुमिंडु अबेविक्रमा (श्रीलंका)
राउंड ऑफ 16, पुरुष एकेरी: लक्ष्य सेन विरुद्ध TBD
राउंड ऑफ 16, महिला एकेरी: पीव्ही सिंधु विरुद्ध हुसीना कोबुगाबे (युगांडा)
राउंड ऑफ 16, महिला एकेरी: ईवा कट्टिरजी (सायप्रस) विरुद्ध आकर्षी कश्यप
राउंड ऑफ 16, पुरुष दुहेरी: चिराग शेट्टी/सात्विक साइराजरंकीरेड्डी विरुद्ध TBD
राउंड ऑफ 16, महिला दुहेरी : त्रिशा जॉली/गायत्री गोपीचंद विरुद्ध TBD
हॉकी
महिला सेमी-फायनल : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – रात्री 12:45 मिनिटांनी (6 ऑगस्ट)
लॉन बाउल्स
उपांत्यपूर्व फेरी, महिला दुहेरी : इंग्लंड विरुद्ध भारत – दुपारी 1 वाजता
उपांत्यपूर्व फेरी, पुरुष : भारत विरुद्ध TBD - सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी
सेमी-फायनल, महिला दुहेरी (भारताने पात्रता मिळवल्यास) – सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी
सेमी-फायनल, पुरुष (भारताने पात्रता मिळवल्यास) – रात्री 9 वाजता
स्क्वॅश
राउंड ऑफ 16, पुरुष दुहेरी : वी सेंथिलकुमार / अभय सिंह विरुद्ध डगलस केम्पसेल / एलन क्लेन (स्कॉटलँड) - सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी
उपांत्यपूर्व फेरी, महिला दुहेरी : जोशना चिनप्पा / दीपिका पल्लीकल विरुद्ध होली नॉटन / निकोल बनियन (कॅनडा) – रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी
उपांत्यपूर्व फेरी, मिश्रित दुहेरी : दीपिका पल्लीकल/सौरव घोषाल विरुद्ध राचेल ग्रिन्हम/जॅक अलेक्जेंडर – रात्री12:00 वाजता (6 ऑगस्ट)
टेबल टेनिस
राउंड ऑफ 16, मिश्रित दुहेरी : साथियान गणानासेखरन / मनिका बत्रा विरुद्ध ओलाजाइड ओमोटायो / अजोक ओजोमू (नायजेरिया) - दुपारी 2:00 वाजता
राउंड ऑफ 16, मिक्स्ड दुहेरी : लिओंग ची फेंग/हो यिंग (MAS) विरुद्ध अचंता शरत कमल/श्रीजा अकुला – दुपारी 2:00 वाजता
राउंड ऑफ 16, महिला एकेरी : तियानवेई फेंग (SGP) विरुद्ध रीथ टेनिसन – दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी
राउंड ऑफ 16, महिला एकेरी : श्रीजा अकुला विरुद्ध चार्लोट केरी (वेल्स) – दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी
राउंड ऑफ 16, महिला एकेरी : मिन्ह्यूंग जी (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध मनिका बत्रा – दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी
राउंड ऑफ 16, पुरुष दुहेरी: अचंता शरत कमल / साथियान गणानाशेखरन विरुद्ध TBD – दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी
राउंड ऑफ 32, महिला दुहेरी: मनिका बत्रा / दीया चितले विरुद्ध रियान चुंग / कॅथरीन स्पाइसर (TTO) - सायंकळी 4 वाजून 30 मिनिटांनी
राउंड ऑफ 32, पुरुष एकेरी : फिन लू (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध शरत कमल - TBD
राउंड ऑफ 32, पुरुष एकेरी : साथियान गणानाशेखरन विरुद्ध पॉल मॅकक्रीरी - TBD
राउंड ऑफ 32, पुरुष एकेरी : डेरेक अब्रेफा (GHA) विरुद्ध सानिल शेट्टी - TBD
उपांत्यपूर्व फेरी, मिश्र दुहेरी (भारतीय खेळाडूंनी पात्रता मिळवल्यास) – रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी
32 का राउंड, महिला दुहेरी : लुसी इलियट / रेबेका प्लास्टो (स्कॉटलँड) विरुद्ध श्रीजा अकुला / रीथ टेनिसन - TBD
उपांत्यपूर्व फेरी, पुरुष दुहेरी (भारतीय खेळाडूंनी पात्रता मिळवल्यास)- TBD
उपांत्यपूर्व फेरी, महिला एकेरी (भारतीय खेळाडूंनी पात्रता मिळवल्यास) - TBD
राउंड ऑफ 16, पुरुष एकेरी (भारतीय खेळाडूंनी पात्रता मिळवल्यास) - TBD
कुस्ती
पहिले सत्र दुपारी 3 वाजल्यापासून
उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 125 किलो: मोहित ग्रेवाल
उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 65 किलो: बजरंग पुनिया
उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 86 किलो: दीपक पुनिया
उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, महिला 57 किलो: अंशु मलिक
उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, महिला 62 किलो: साक्षी मलिक
उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, महिला 68 किलो: दिव्या काकरन
दुसरे सत्र रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु
कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिला 57 किलो (अंशु मलिकने पात्रता मिळवल्यास)
कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 65 किलो (बजरंग पुनियाने पात्रता मिळवल्यास)
कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिला 62 किलो (साक्षी मलिकने पात्रता मिळवल्यास)
कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 86 किलो (दीपक पुनियाने पात्रता मिळवल्यास)
कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिल 68 किलो (दिव्या काकरनने पात्रता मिळवल्यास)
कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 125 किलो (मोहित ग्रेवालने पात्रता मिळवल्यास)
हे देखील वाचा-