1. ABP Majha Top 10, 3 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 2 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Congress : राजस्थान, छत्तीसगडमध्ये पायावर धोंडा पाडून घेतला, तेलंगणा खेचून आणलं; लोकसभेच्या सेमीफायनलला काँग्रेसनं नक्की कमावलं तरी काय?

    राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) काँग्रेस सत्ताधारी होती, तर ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडाळी केल्याने काँग्रेस सरकार कोसळले होते. अशा स्थितीत आता तिन्ही राज्ये काँग्रेसच्या हातून लोकसभेच्या तोंडावर हातातून निसटली आहेत. Read More

  4. Travel Ban on China : चीनमध्ये श्वसनासंबंधित नवा धोकादायक आजार, चिमुकल्यांना विळखा; अमेरिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

    Pneumonia Outbreak in China : चीनमधील श्वसनाचा वाढत्या आजाराच्या पार्श्वभुमीवर भारत सरकार अलर्टवर आहे. केंद्र सरकारकडून आरोग्य व्यवस्था, मनुष्यबळ, प्रयोगशाळा इत्यादी आरोग्यविषयक गोष्टींची पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Read More

  5. South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!

    controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More

  6. TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव

    TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More

  7. Mohammed Shami : इकडं विराट अन् रोहितनं सन्नाटा केला असतानाच तिकडं मोहम्मद शमी सुद्धा तगडा निर्णय घेण्याच्या तयारीत

    Mohammed Shami : आगामी काळात मोहम्मद शमी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या जर्सीमध्ये (Mohammed Shami In T-20 and oneday Team) दिसणार का? अशी चर्चा रंगली आहे. Read More

  8. Vaishali and Praggnanandhaa Pair : आई बापाचा पांग फेडला! प्रज्ञानंद-वैशाली जोडीने इतिहास रचला, बुद्धिबळाच्या इतिहासात असे करणारी पहिली भाऊ-बहीणीची जोडी

    Vaishali and Praggnanandhaa Pair : वैशाली आणि तिचा भाऊ भारतीय बुद्धिबळ स्टार रमेशबाबू प्रज्ञानंदच्या साथीत किताब जिंकणारी जगातील पहिली भाऊ-बहीण जोडी ठरली आहे. Read More

  9. Health Tips : 'या' आयुर्वेदिक गोष्टींमुळे रक्तदाब नियंत्रित राहील; जाणून घ्या कोणत्या शरीरासाठी उपयुक्त

    Blood Pressure : रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक विविध औषधे घेतात परंतु योग्य आहारामुळे बीपी नियंत्रित करणे कठीण होते. Read More

  10. डेस्टिनेशन वेडिंगच्या नावावर करोडोंचा खर्च, भारतातील 'या' ठिकाणांना सर्वाधिक पसंती 

    सध्या लोकांमध्ये डेस्टिनेशन वेडिंगची (Destination wedding) क्रेझही वाढत आहे. काही लोक त्यांच्याच शहरात लग्न करत आहेत, तर काही शहराबाहेर जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करत आहेत. Read More